Submitted by उदयन.. on 22 May, 2013 - 04:31
आपल्याला आवडलेला सिनेमा.....जो आपण किती ही वेळा पाहु शकतात.......
मला शोले...जब वी मेट....दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे...घायल..अशी ही बनवा बनवी..झपाटलेला..कमान्डो (अर्नोल्ड)
..
असे चित्रपट किती ही वेळा पहा.........कंटाळा येत नाही...
._____________________________________________________________
.
.
याच नावाचा जुना धागा होता परंतु तो वाहता असल्याने आणि त्याला ब्रेक न लागल्यामुळे नाईलाजाने नविन धागा उघडला ..
इथले रेकॉर्ड वाहुन जाणार नाही.... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चमेली की
चमेली की शादी,
ओंकारा,
गुलाल,
Slumdog Millionaire,
Once,
Shawshank Redemption,
Shawshank Redemption, The
Shawshank Redemption,
The Matrix,
जो जीता वो सिकन्दर,
कभि हा कभि ना,
अन्दाज अपना अपना,
तारे जमिन पर
वेक अप सिद,
बनवा बनवी.
वॉल-ई रोमन हॉलिडे माय फेयर
वॉल-ई
रोमन हॉलिडे
माय फेयर लेडी
हॅपॉ सिरीज
बॅटमॅन सिरीज
एक डाव धोबीपछाड
खूबसुरत (रेखा) , बातो बातो
खूबसुरत (रेखा) , बातो बातो मे, खट्टा मिठा, , मैने प्यार किया, फ़शन , पेज ३, जब वी मेट, पिन्जर, मस्त, रन्गील, माधुरिचे सर्व.
"ये बापता क्या होती है?" "अरे
"ये बापता क्या होती है?"
"अरे जैसे माँ की ममता होती है वैसे बाप की बापता होगी ना?"
"ये खुशीकी घबराहट है"
"कपडे भी कोई धोता है?"
तसेच सगळ्या भावांना कामाला लावून मुघल बादशहाच्या पोज मधे झोपाळ्यावर फुलाचा वास घेत बसलेला बच्चन!
त्यावर आणखी गाणी!
सत्ते पे सत्ता चा पहिला भाग कितीही वेळा बघितला तरी कंटाळा येत नाही
अंदाज अपना अपना जाने भी दो
अंदाज अपना अपना
जाने भी दो यारो
चश्मेबद्दूर
हेराफेरी (प्रियदर्शनचा)
गोलमाल (नवा व जुना दोन्ही)
दिल्ली बेल्ली
गोविंदा - डेव्हीड धवन जोडीचे जवळजवळ सगळेच.
आणखी आठवतील तसे टाकेन इथे.
Kung Fu Hustle The Dark
Kung Fu Hustle
The Dark Night
National Treasure
Pirates of Carribean -1-2-3-4
Rajneeti
Madagascar 1 - 2 - 3 Nishani
Madagascar 1 - 2 - 3
Nishani Dava Angtha
Maan Gaye Mughleazam
http://gunda-faqs.blogspot.in
http://gunda-faqs.blogspot.in/
जो जिता वहि सिकन्दर , दिल
जो जिता वहि सिकन्दर ,
दिल चाह्ता है ,
सर्फरोश,
विक्कि डोनर,
ईटालियन जोब,
दिल चाह्ता है
दिल चाह्ता है ,
सर्फरोश,
विक्कि डोनर,
ईटालियन जोब,
ghost and the darkness, baby's day out, karate kid, jurassic park ,shaolin kunfu
अंगूर (संजीवकुमार आणि देवेन
अंगूर (संजीवकुमार आणि देवेन वर्माचा) मी आणि बायकोने तब्बल ५० पेक्षा जास्त वेळा पाहिला असेल.
तसेच ऋषिदांचे अनेक चित्रपट कितीही वेळा पाहू शकेन.
आणि त्रिशूल (संजीवकुमार)
दसविदानिया (आणी प्रत्येक वेळी
दसविदानिया
(आणी प्रत्येक वेळी पाहतांना रडायला पण येते)
चितचोर
चितचोर
'The Guns of Navarone' - अनंत
'The Guns of Navarone' - अनंत वेळा पाहून झाला आणि यापुढेही अनंत वेळा पाहिला जाईल. विकान्ताला बाहेर जाणे शक्य नाही व दुसरे काहीही करण्यासारखे नसल्यास घरच्यांचा सर्वसंमत आवडता विरंगुळा.
'To Kill a Mockingbird'
तसंच
जब वी मेट
१. सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स २.
१. सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स
२. एक्सॉर्सीस्ट
३. द ग्रज
४. सरफरोश
५. अर्जुन पंडीत (संजीव कुमारचा)
६. हेराफेरी ( बाबूराव गणपतराव आपटेंचा)
७. शोले
८. सामना
९. सिंहासन
१०. बनवाबनवी
शोले डीडीएलजे दिल है के मानता
शोले
डीडीएलजे
दिल है के मानता नही (फक्त आमिर खानसाठी, पुजा भट नाही आवडत)
प्रेट्टी वूमन
रनअवे ब्राईड (ज्युलिया रॉबर्ट आवडते.)
अशी ही बनवाबनवी आयत्या घरात
अशी ही बनवाबनवी
आयत्या घरात घरोबा (फक्त अशोक सराफसाठी)
एक डाव धोबीपछाड
सदमा
इजाजत
आन्नद
बावच्री
हेराफेरी (प्रियदर्शनचा)
मोसम (सन्जीव कुमार)
अशी ही
अशी ही बनवाबनवी
शोले
दिवार
चोरी चोरी
आवारा
श्री ४२०
जागते रहो
अनाडी
सीमा
३ इडीयट
अशी ही बनवाबनवी निशाणी डावा
अशी ही बनवाबनवी
निशाणी डावा अंगठा
खट्टा मीठा (जुना )
लगान
Vertical limit
Babies day out
आजच टीव्ही वर बघितलेला
आजच टीव्ही वर बघितलेला नारबाची वाडी
अर्थात थियेटर मध्ये तो जास्त खुलतो ( कुठलाही सिनेमा )
तसे बरेच सिनेमे आहेत आणि
तसे बरेच सिनेमे आहेत आणि त्यातले खुपसे वर बाकीच्यांनी लिहिले आहेत पण जो माझा सगळ्यात आवडता सिनेमा आहे आणि जो मी य वेळा पाहू शकते तो म्हणजे मुघल-ए-आझम! हा चित्रपट म्हणजे बडा ख्याल आहे! हाताशी भरपूर वेळ हवा, मनाला दुसऱ्या चिंता नसाव्या आणि अशा वेळी हा सिनेमा पहावा! अशक्य सुंदर फ्रेम्स, सुंदर संवाद, स्वर्गीय संगीत आणि त्याहून स्वर्गीय सौंदर्य लाभलेली मधुबाला! इतर व्यक्तिरेखा देखील तितक्याच सशक्त! पहिल्यांदा पाहीला तेव्हा त्यातले जड उर्दू संवाद निम्मे देखील कळले नव्हते पण आपण जे पाहतो आहोत ते फार उच्च आहे ही जाणीव झाली होती. I was mesmerized! त्यानंतर ४-५ वेळा सिनेमा पाहीला त्यातून संवाद कळत गेले आणि दर वेळेला काहीतरी नवीन सापडत गेलं! एका भव्य स्वप्नं पाहणाऱ्या माणसाने (के. आसिफ) पाहिलेलं आणि प्रत्यक्षात साकारलेलं स्वप्नं : इतिहासच्या पानांतून बाहेर काढून भव्य पडद्यावरची (आणि पडद्यामागच्याही) एका असफल प्रेमाची दास्तान!
अजून एक माझा आवडता सिनेमा म्हणजे सोचा न था!
इथे थोडं अवांतर होईल पण मला
इथे थोडं अवांतर होईल पण मला जुना black and white मुघल ए आझम कुठे मिळेल? मी बरेच प्रयत्न केले पण आता सगळीकडे कलरच मिळतो
जिज्ञासा, जरी मिळाला तरी
जिज्ञासा, जरी मिळाला तरी अपेक्षाभंग होईल. आत्ता मिळणारी आवृत्ती ही मूळ फिल्म वर प्रोसेसिंग करून बनवली आहे त्यामुळे ती तांत्रिक बाजूने बरीच बरी आहे. मूळ आवृत्तीत चित्र बरेच खराब दिसते ते आज आपल्या डोळ्यांना सुखावह वाटत नाही.
(जुन्या तंत्रज्ञांच्या कौशल्याचा अवमान करण्याचा तसूभरही उद्देश नाहीये. त्यांनी त्यांना उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानात जे काम करून ठेवलय ते महानच आहे. फक्त आज आपले डोळे तांत्रिक दृष्ट्या अधिक चकाचक चित्र पहायला सरावले आहेत. त्यांना बर्याचदा जुने सिनेमे खटकतात.)
वेलकम धमाल
वेलकम
धमाल
English... 1. Pirates
English...
1. Pirates series
2. X-men series
3. Real Steel
4. Shwashank Redemption
5. Iron man series
6. 300
7. Untraceable
8. Black Swan
9. Inception
10. Shutter Island
11. LOTR series
12. Chalie Chaplin all
13. Someone Like You
14. Ghandhi 1982
15. Kung Fu Panda 1 2
16. Cars 1 2
17. Megamind
18. Madagaskar series
19. Ice Age series
20. Brave
21. Finding Nemo.
22. Flushed Away
23. Grave of the Fireflies
24. Monsters Inc.
25. Spirit Stallion Of The Cimarron
Will Smith चे almost all
and many more...
HIndi....
A Wednesday
Metro
Gangs of Wasseypur 1 2
Barfi
Vicky Donor
Dil Chahta Hai
Jab We Met
Jaane tu ya Jaane na
Rock on
Rockstar
Wake up sid
Chillar Party
OMG
Marathi...
Harishchandrachi Factory
Jan Gan Man
Bayo
Natrang
Mumbai Pune Mumbai
etc
जिदंगी ना मिलेगी
जिदंगी ना मिलेगी दोबारा.........
अनुमती....
श्वास
तारे जमीन पर ३
तारे जमीन पर
३ इडीयट
मगदिरा
जिदंगी ना मिलेगी दोबारा
अंदाज अपना अपना
A Wednesday
एक रुका हुआ फैसला / शांतता कोर्ट चालू आहे (मराठी नाटक) / १२ अंग्री man (इंग्लिश)
मेरा नाम जोकर
Toy Story (All Parts)
The Twilight Saga (1st & 2nd)
the condemned
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>अजून बरेच.
१. मुंबई-पुणे-मुंबई २. ३
१. मुंबई-पुणे-मुंबई
२. ३ इडीयटस
३. रंग दे बसंती (अमीर खानचा)
४. हलचल
५. चुपचुपके
६. चेन्नई एक्सप्रेस
७. गोलमाल ३
८. जोधा-अकबर
९. धूम २
१०. १० वी फ
११. गजिनी
१२. सिंदबाद (Animated /
१२. सिंदबाद (Animated / cartoon )
१३. नवरी मिळे नवऱ्याला
१४. जब वी मेट
आणि बार्बीच्या काही अजून मुवीज...
Pages