Submitted by उदयन.. on 22 May, 2013 - 04:31
आपल्याला आवडलेला सिनेमा.....जो आपण किती ही वेळा पाहु शकतात.......
मला शोले...जब वी मेट....दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे...घायल..अशी ही बनवा बनवी..झपाटलेला..कमान्डो (अर्नोल्ड)
..
असे चित्रपट किती ही वेळा पहा.........कंटाळा येत नाही...
._____________________________________________________________
.
.
याच नावाचा जुना धागा होता परंतु तो वाहता असल्याने आणि त्याला ब्रेक न लागल्यामुळे नाईलाजाने नविन धागा उघडला ..
इथले रेकॉर्ड वाहुन जाणार नाही.... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पडोसन...पाठ झाला आहे....
पडोसन...पाठ झाला आहे....
१) सामना २) सिंहासन ३) मी
१) सामना
२) सिंहासन
३) मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
४) एक दुजे के लिये
५) कयामत से कयामत तक
६) शोले
७) सरफरोश
८) आनंद
शोले (७०-८० वेळा तर पाहिला
शोले (७०-८० वेळा तर पाहिला असेल.)
अग्निपथ (अमिताभचा जुना)
तेजाब
The pursuit of happiness (Will smith)
वजीर
पांडु हवालदार
....n the list goes on!
चार्लीज एन्जल्स पार्ट
चार्लीज एन्जल्स पार्ट वन..
(डियाज आणि ब्रु.... दोघीही.......वॉव)
पायरेट्स ऑफ कॅरेबीयन. (कॅप्टन जॅक स्पॅरो लैच भारी वठवलाय)
मॅट्रिक्स तिन्ही पार्ट. (जास्त करुन पार्ट वन)
हॉट शॉट्स आणि तत्सम पॅरेडी मुव्हीज...
दिल चाहता है.
सरफरोश.
अशी ही बनवाबनवी, गुपचुप गुपचुप, कळत नकळत
जन्जिर शोले मुकद्दर का
जन्जिर
शोले
मुकद्दर का सिकन्दर
़काला पत्थर
चलती का नाम गाडी
पडोसन
वजिर
सामना
सिहासन
एक डाव धोबीपछाड सुद्धा आवडता
एक डाव धोबीपछाड सुद्धा आवडता आहे. हा सिनेमा ऑस्कर म्हणुन एक हॉलीवूडपट आहे, सिल्वेस्टर स्टॅलनचा त्याची डिट्टो कॉपी आहे.
>>>
तरी पण मला शंका आहे की मुक्तावाला रोल दुसर्या कोणी तितकाच भारी केला असेल
मुक्ता ने केलेले "कॅरेक्टर"
मुक्ता ने केलेले "कॅरेक्टर" फक्त भारतातच सापडेल....:खोखो:
एक डाव धोबीपछाड - मुक्त
एक डाव धोबीपछाड - मुक्त बर्वे - बेस्ट pure stress buster
हिंदीत अमर अकबर अॅंथोनी,
हिंदीत अमर अकबर अॅंथोनी, परवरिश, सीता और गीता, शोले, हम आपके है कौन, हसासाहै, मैने प्यार किया, वेकअप सिध, जब वी मेट, विवाह, हनिमून ट्रॅव्हल्स इंग्रजीत आईस एज पार्ट्स, जेनिफर्स बॉडी, होम अलोन, बेबीज डे आऊट, फायनल डेस्टीनेशन्सचे ऑल पार्ट्स मराठीत नवरा माझा नवसाचा, अशी ही बनवाबनवी, पछाडलेला, सावरखेड एक गाव (आईअंबेच्या गाण्यासाठी), मुंबईचा फौजदार, नवरे सगळे गाढव, मुंबई-पुणे-मुंबई हे चित्रपट असंख्य वेळा पाहिलेत आणि पाहत राहणार.
अरे आपले टॉम अॅण्ड जेरी चे
अरे आपले टॉम अॅण्ड जेरी चे कार्टुन्स मी असंख्यवेळा पाहु शकते.
हे राहुनच गेल होत.
३ इडियटस नानचे तिरंगा,
३ इडियटस
नानचे तिरंगा, क्रांतीवीर.... कितीवेळा बघु शक्ते... सचिन खेडेकराचा चिमणी पाखरे, नी तार्यांचे बेट केव्हाही टिव्हीवर आला की बघते मी.............
शोले आणि आभिमान हे पण
शोले आणि आभिमान हे पण
मुझसे दोस्ती करोगे >>>>>>> मउ
मुझसे दोस्ती करोगे >>>>>>> मउ ___/\___
१ चुपके चुपके २ चुप चुप्के ३
१ चुपके चुपके
२ चुप चुप्के
३ वॉन्टेड
४ पार्टनर
५ अमरप्रेम
६ आराधना
७ आ गले लग जा (जुना - शशी कपुर शर्मिला)
८ लम्हे
९ ३ इडीयट्स
१० तारे जमीन पर
११ कटी पतंग
१२ तेजाब
बाकी अजुन नंतर
आणि हो शुटआउट अॅट लोखंडवाला
आणि हो शुटआउट अॅट लोखंडवाला काल पुन्हा चौथ्यांदा पाहिला.
शिंडलर्स लिस्ट सेवींग द
शिंडलर्स लिस्ट
सेवींग द प्रायव्हेट रायन
सगळे जुने मराठी आणि हिंदी
सगळे जुने मराठी आणि हिंदी चित्रपट.
जुने मराठी>>>>>>>>>>>>राजा गोसावी, राजा परांजपे, श्रीराम लागूंपासून ते सचिन पिळगावकर, अशोक सराफ़ पर्यंत आतामधले काहीच.
हिंदी चित्रपट. >>>>>>>>>>>राज कपूर, शम्मी कपूर, दिलीप कुमार, देवानंद, पासून अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, पर्यंत आणि आतामधले >>>>>>>>>>तारे जमि पे, लगान, वगैरे काही काही.
कुछ कुछ होता है
कुछ कुछ होता है
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
लगान, जब वी मेट, कथा,
लगान, जब वी मेट, कथा, [इन्द्रा - द टायगर --- हा हा हा मजेशिर आहे.]
मुंबई-पुणे-मुंबई
मुंबई-पुणे-मुंबई हा सिनेमा मी
मुंबई-पुणे-मुंबई हा सिनेमा मी ७०-८० वेळा पाहिला आहे.
हिंदी -: दिल चाहता है, लगान,
हिंदी -:
दिल चाहता है, लगान, शोले, अंगूर, ZNMD, हंगामा, हेराफेरी, सरफरोश, जो जीता वोही सिकंदर, DDLJ, पडोसन, चाची ४२०, सरकार, वास्तव, जाने भी दो यारो, चुपके चुपके, वाँटेड आणी अनेक...
मराठी :
अशी ही बनवाबनवी, एक डाव धोबीपछाड, कायद्याचं बोला, बिनधास्त, अगं बाई अरेच्चा , सरकारनामा, नितळ, निशाणी डावा अंगठा, दोघात तिसरा..., नवरा माझा नवसाचा (सध्या इतकच आठवतय
)
इंग्रजी :
शॉशँक रिडेंप्शन, रॉकी (सगळे पार्ट) , LOTR सिरीज, मॅट्रिक्स सिरीज, गॉडफादर सिरीज, मीट द पेरेंट्स, कॅसिनो रॉयल, X-Men सिरीज, टायटॅनिक, ब्लड डायमंड, बॅटमॅन सिरीज (नोलान वाली) , इन्सेप्शन, बॉर्न सिरीज, नॅशनल ट्रेजर सिरीज, फेस ऑफ, पिंक पँथर सिरीज, स्केरी मूव्ही सिरीज, गोल १-२, स्लीपलेस इन सिअॅटल, लायर लायर, ब्रूस अल्मायटी, स्पायडी सिरीज
इंग्रजी (अॅनिमेशन) :
मादागास्कर १-२, आइस एज (सगळेच), द इन्क्रेडिबल्स, कूंग्फू पांडा (सगळेच), फाइंडींग नेमो, श्रेक (सगळेच)
सौदिंडिन - सगळेच (हिंदी डब असले तरच... एकसे एक संवाद आणि फायटिंग
)
१) गंगाजल २) शोले ३) फायनल
१) गंगाजल
२) शोले
३) फायनल डेस्टीनेशन
४) गोलमाल
५) नायक
Animated films: tangled,
Animated films:
tangled, beauty and the beast. cars हा सिनेमा तर मी १५ दिवसातून १दा बघते, लेकीबरोबर.
Disney चे मुव्हीज कितीही वेळा पहायला कंटाळा येत नाही.
दोघात तिसर???? अरेरे कसला
दोघात तिसर????

अरेरे
कसला घाण आहे तो सिनेमा
>>दोघात तिसर???? अरेरे कसला
>>दोघात तिसर????
माहिती आहे... फक्त मक्याच्या आचरट "हॅ हॅ हॅ हॅ हॅ" साठी बघतो.
अरेरे
कसला घाण आहे तो सिनेमा <<
पिंक पँथर सिरीज, स्केरी
पिंक पँथर सिरीज, स्केरी मूव्ही सिरीज???
थोडे अजून. यातले काहि थोडे
थोडे अजून. यातले काहि थोडे अनोळखी असले तरी शक्य असेल तर जरुर मिळवुन बघा. बहुतेक कॉमेडी आहेत. रिपीट वॉच कॅटॅगरी.
कॅच मी इफ यु कॅन
अ फिश कॉल्ड वॉन्डा
फ्रेन्च किस
फिअर्स क्रिचर्स
डर्टी रॉट्न स्काउन्ड्र्ल
मी, मायसेल्फ अॅंड आयरीन
एस वेन्चुरा १-२
लायर लायर
माझा आवडता चित्रपट २२ जून
माझा आवडता चित्रपट २२ जून १८९७ आहे. काय नाही त्यात! देशभक्ती, नियोजन, थरार, (किंचित) प्रणय, विश्वासघात, सूड, हौतात्म्य सगळा मसाला आहे. वस्तुस्थितीवर बेतलेला असल्याने कुठेही अतिशयोक्ती नाही.
-गा.पै.
सरफरोश दिल चाहता है अंदाज
सरफरोश
दिल चाहता है
अंदाज अपना अपना
जब वी मेट
एक डाव धोबीपछाड
अशी ही बनवाबनवी
Harry Potter (All Parts)
Pretty Woman
27 Dresses
Pages