पाइनअ‍ॅपल व्हि नेक/बोट नेक पोंचु... विद्यार्थिनीचा :)

Submitted by pinkswan on 20 May, 2013 - 12:15

मी अवलच्या 'शिकाशिकवा' ब्लोगवर शिकत आहे.
माझ्या आधिच्या विणकामाचे बक्षिस म्हणुन अवल ने मला हा पोंचु डिस्ट्न्स मोड्ने शिकवला .मी तो करण्याचा प्रयत्न केला आहे.
अवल अजुन एक बक्षिस मिळणार आहे का मग? Happy

हा बोट नेक ,
222.jpg

हा व्हि नेक ,
DSC01135 copy.jpg

आणि हा पुर्ण .
111.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुरेख झाला आहे. तुझ्या हातची वीण अगदी सुबक दिसते आहे. फार विसविशीत नाही आणि फार घट्ट नाही.

गोळे काका, गळ्याजवळ जे चार आकार आहेत ना ते अननस. हे डिझाईन ब-याच ठिकाणी उपयोगी पडते, आपल्याला हवे तसे लहान - मोठे करता येते. त्यामुळे क्रोशातील काही महत्वाच्या डिझाईन्स मध्ये या ला मानाचे स्थान Happy