Submitted by pinkswan on 20 May, 2013 - 12:15
मी अवलच्या 'शिकाशिकवा' ब्लोगवर शिकत आहे.
माझ्या आधिच्या विणकामाचे बक्षिस म्हणुन अवल ने मला हा पोंचु डिस्ट्न्स मोड्ने शिकवला .मी तो करण्याचा प्रयत्न केला आहे.
अवल अजुन एक बक्षिस मिळणार आहे का मग?
हा बोट नेक ,
हा व्हि नेक ,
आणि हा पुर्ण .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप सुंदर.
खुप सुंदर.
अरे वा ! मस्तच. हो नक्कीच.
अरे वा ! मस्तच.
हो नक्कीच. बोल, काय देऊ बक्षिस
पोंचु सुरेखच झालेला आहे.
पोंचु सुरेखच झालेला आहे.
मात्र ह्यात अननसाचे काय आहे ते कळले नाही?
खूप सुरेख झाला आहे. तुझ्या
खूप सुरेख झाला आहे. तुझ्या हातची वीण अगदी सुबक दिसते आहे. फार विसविशीत नाही आणि फार घट्ट नाही.
मस्त! सिंडरेला+१
मस्त! सिंडरेला+१
खूप सुंदर झालाय!! आणि सुबकपण!
खूप सुंदर झालाय!! आणि सुबकपण!
मस्त झाला आहे पोचू एकदम ! मला
मस्त झाला आहे पोचू एकदम ! मला पण शिकायचा !
मस्त झालायं
मस्त झालायं
गोळे काका, गळ्याजवळ जे चार
गोळे काका, गळ्याजवळ जे चार आकार आहेत ना ते अननस. हे डिझाईन ब-याच ठिकाणी उपयोगी पडते, आपल्याला हवे तसे लहान - मोठे करता येते. त्यामुळे क्रोशातील काही महत्वाच्या डिझाईन्स मध्ये या ला मानाचे स्थान
मस्त विणलाय
मस्त विणलाय
अतिशय सुंदर आहे. मस्त
अतिशय सुंदर आहे. मस्त विणलाय.