ओटी

Submitted by अवल on 13 May, 2013 - 07:59

मैत्रिणीच्या लेकीच्या डोहाळे जेवेणाला तयार केलेली; मलई दो-याने विणलेली बॅग, "संगोपन - बाळ गोपाळांचे" हे पुस्तक आणि ओटी

bag.jpg

हा नुसत्या बॅगेचा फोटो

bag_1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर रंग आहेत ! आणि विणकामाबद्दल काय बोलणार ? ते तर नेहमीसारखेच अप्रतिम.

सुरेख !

अवल | 15 May, 2013 - 11:40
धन्यवाद सर्वांना स्मित
काळजीवाहू, हा एक सिल्किश दोरा असतो. ब-यापैकी जाड. तुळशी बागेत ( पुण्यात) मिळेल.>>> वेल, तुझ्या प्रतिसादाच्या दोन प्रतिसाद असलेला हा अवलचा प्रतिसाद.