Submitted by _प्राची_ on 23 April, 2013 - 03:44
आम्ही कुटुंबीय येत्या उन्हाळ्यात गोवा सहलीला जाणार आहोत. सावंतवाडीस मुक्काम करून गोवा व आसपास च्या काही जागा बघण्याचा मानस आहे.
गोव्यात काय काय बघावं ? काही अपरिचित सुन्दर ठिकाणे ठाऊक असल्यास सांगाल का ?
गोव्यातील देवळांबद्दल मागे इथे उल्लेख वाचेले होते. मला शान्तादूर्गाच फक्त माहिती आहे. अजून कोणकोणती देवळे आहेत ?
खाण्यासाठी कोणत्या खास जागा आहेत का ? कोणते विशेष पदार्थ ?
गोव्याजवळ अजून काय काय पाहण्यासारखे आहे ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ए दिपा अगं तो प्रवासाचा बाफ
ए दिपा अगं तो प्रवासाचा बाफ पूर्ण वाच की.:फिदी:
ही लिंक बघ.
http://www.maayboli.com/node/38691
गोव्या मधे फक्त बीच वर फिरा
गोव्या मधे फक्त बीच वर फिरा मस्त आणि मासे खा .... बीच फिरायचे असेल तर उत्तर गोवा मधे रहा...अन्यथा दक्षिण गोवा मधे मंदीर वगैरे जास्त चांगले आहे...गोवा एका दिवसात फिरायचे असल्यास ट्राव्हल्स करा.. ४५० रुपयात दक्षिण गोवा मधले किमान ५-८ पोईंट दाखवतात आनि संध्याकाळी क्रुझ वरुन फिरवतात
Deeps, sorry to disappoint
Deeps, sorry to disappoint you but during summer goa is as hot as or more hot than Mumbai. This is not the right time to go, especially if you have kids with you.
Namaskar . Govyachya
Namaskar . Govyachya javalpass ajun kai ahe ka pahanyasarkhe ? Ami 1 varshapurvi gelo hoto govyala tar hotel kadun gadi hoti tyani 2 divas selective point dakhvle . Pan mala te apurn vatle . Tar detail goa pahaych asel tar kay karav ? Plz kunitari reply kara . . . .ami kolhapurhun janar ahot tar kasa røøt ghyava ani kuthe rahane safe rail. . . . .
Plz reply
Plz reply
Plz ply reply
Plz ply reply
कोल्हपुर - निपनि- आम्बोलि -
कोल्हपुर - निपनि- आम्बोलि - सावन्तवाडि - गोवा या मार्गे जाता येइल.
परवाच आम्ही - आई, पुतणी आणि
परवाच आम्ही - आई, पुतणी आणि मी गोव्याहून परत आलो.
रहायचे असेल तर म्हापशाला रहा. गोव्यामधे बसेस एकदम उत्तम आहेत. दर पाच मिनिटांन्नी दुसरी बस तयार राहते. १० रुपये तिकिट. अॅटोवाले मात्र तोच प्रवास २५० ते ५०० रुपयात घडवून आणतात. मुळीच अॅटो घेऊ नका. म्हापशाला वृंदा की वृंदावन नावाचे खूप छान हॉटेल आहे जेवणासाठी. खरेदी म्हापशाला स्वस्त आणि मस्त आहे. पणजी अगदी बोर आहे. खास करुन बोटीने रात्री मांडवी नदीचा टुर मुळीच करु नका. पैसे वाया जातील. आतमधे बोटीवर बॉलीवुड ची गाणी आणि त्यावर नाच हाच एक प्रकार बोटीवर चालतो. अगदी फालतू!!!१
दुधसागर अतिशय छान आहे.
दुधसागर अतिशय छान आहे.
अणजुणा बीच
वगातोर बीच
कोलम बीच
हे तीन बीचेस उत्तर.
दौना पोलाला जर जायचे असेल तर सकाळी किंवा संध्याकाळीच च जा. दुपारी भयाणक ऊन असत.
वेल्हे जेवळ जिथे मोठे चर्च आहे. तिथे भारतीय पुरातन वस्तूंचे संग्रहालय आहे. पांढर्या रंगाची जुनी इमारत आहे. अवश्य भेट द्या.
Ok . Thank 2 all. He prashn
Ok . Thank 2 all. He prashn vicharayche karan mhanje movie madhe apan kiti vegla goa pahato na? Ka khrach tasa ahe kuni sangu shakel ka ? Ani dudhsagrla jayla pan buses ahe ka ?
दुधसागरला जायला बसेस नाही
दुधसागरला जायला बसेस नाही आहेत. आम्ही आमच्या हॉटेलहून एक कार बुक केली होती. दुधसागरला जायचे असेल तर लवकर पोहचा नाहीतर नंतर जीप मिळत नाही. तिथे पोचल्यानंतर आतमधे जायला नंबर लावावे लागतात. एका जीपमधे सहा जण बसू शकतात. ते तुम्हाला लाईफ जॅकेट देतात. गजबजलेल्या जंगलातून जीप वाट तुडवत दुधसागरला पोचते. तो पाच किलोमीटरचा प्रवास अजब आहे. तिथे फक्त एकच तास थांबता येते. प्रत्येक जीपला एक नंबर दिला असतो. दुध सागर करुन नंतर मंदीरे बघता येतात कारण फोंड्याचा रस्ता तोच आहे. मंदीरे आणि दुधसागर एकाच दिवशी करा.
सिनेमामधे फक्त बीचेस दाखवतात. खरे गोवा अजून खूप काही आहे.
फेनी पित नसाल तर अवश्य एक बाटली घ्या.
पणजीचे डेपो फिरा अनेक पदार्थ खायला मिळतीत, घरगुती.
फेनी पित नसाल तर अवश्य एक
फेनी पित नसाल तर अवश्य एक बाटली घ्या.>> कळले नाही.:अओ:
तर एवजी तरी लिहा. म्हणजे
तर एवजी तरी लिहा. म्हणजे नक्की चाखा थोडीतरी असे सुचवायचे होते मला.
माझ मराठी खूप अगम्य झाला आहे का परदेशात राहून खरच
मी फॅमिलीसह दोन दिवसांची
मी फॅमिलीसह दोन दिवसांची ट्रिप केली होती. छोट्याश्या हॉटेलमध्ये राहून साईट सिर्इंगच्या टुरिस्ट बसमधून ठिकाणे पाहिली होती. अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा...
http://ferfatka.blogspot.com/2011/04/blog-post.html
But b beaches sodun ajun goa
But b beaches sodun ajun goa kasa pahaycha
Jara jast tras dilyasarkh
Jara jast tras dilyasarkh hotay ka ?
Var khup chan mahiti dili
Var khup chan mahiti dili mhanun lagech pudhche prashn tayar zale. . .
Ferfatka tu dilelya linkvar .
Ferfatka tu dilelya linkvar . . . . Unfortunately, there are no featured apps available in your country. . . ase distey
Ajun kunala kai maiti aslyas
Ajun kunala kai maiti aslyas plz reply kara plz plz plz
chetan82 मे महिना आणि गोवा
chetan82
मे महिना आणि गोवा !खूप गरम असेल तिथे.
बीने म्ह्टल्याप्रमाणे म्हापशाला रहा.तिकडून बसेस/अॅटो भरपूर मिळतात.म्हापशाला बसस्टँडच्या समोरून थोडेसे चालले की 'बावर्ची' हॉटेल आहे .तिथे जेवण मस्त मिळते.पणजीमध्ये हॉटेलचे दर ,ते ही या सीजनला भरपूर असतात.त्याहीपेक्षा
जागा मिळेल की नाही याची शाश्वती नसते.गोव्यात शांतादुर्गा,मंगेशी,रामनाथी,नागेशी,महालसा(म्हार्दोळ),महालक्ष्मी(बांदिवडे) ही जवळ असणारी प्रशस्त मंदिरे पहाण्यासारखी आहेत.बॉम जुझेस चर्च इ. स्थळे साईट सिर्इंगच्या टुरिस्ट बसमधून पहाता येतील.२ दिवस आंबोलीला जरूर घालवा.
नागेशीला गेलात तर तिळवे यांच्या खानावळीतील तिसर्यांचे सुके खा.
इतिहासात थोडाफार इंटरेस्ट
इतिहासात थोडाफार इंटरेस्ट असेल, तर शिवाजी महाराजांनी बांधलेले सप्तकोटीश्वराचे मंदीर चुकवू नका.
Dhanyavad devaki ani spartaks
Dhanyavad devaki ani spartaks khup madat hoil mala yachi. . . Kutumb barobr ahe mhanun itka pasara . .