बदलती अभिव्यक्ती आणि माध्यमे

Submitted by सुवर्णमयी on 11 April, 2013 - 10:09
ठिकाण/पत्ता: 
धन्वंतरी सभागृह, पटवर्धन बाग, एरंडवणे , पुणे

मायबोलीकरांना आग्रहाचे निमंत्रण

बदलती अभिव्यक्ती आणि माध्यमे

सहभाग-
वैभव जोशी
सुषमा सावरकर जोग
प्राची दुबळे
अपर्णा वेलणकर

सूत्रसंचालन- उत्पल व.बा.

माहितीचा स्रोत: 
साहित्य संस्कृती प्रकाशन
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, April 19, 2013 - 06:00 to 08:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users