नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

नवीन वर्षाचे नवीन दिवस आनंद घेऊन येणार आहेत
सुख आणि समृद्धीचा सुगंध देऊन जाणार आहेत.

गुढीपाडवा आणि 'विजय'नाम संवत्सरानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!!!

gudhi2013tall.jpg

प्रकाशचित्र सौजन्यः श्रद्धा आणि संकल्प द्रवीड

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

!

GP.jpg

नव वर्षाची नवी पालवी,
नवचैतन्य घेऊनी येई,
नवे विजयनाम संवत्सर हे
मनोकामना फलद्रूप होई!

समस्त माबोकरांना गुढीपाडवा, विजयनाम संवत्सर श्रीमन्नृप शालिवाहन शके १९३५ च्या हार्दिक शुभेच्छा! Happy

नव वर्ष सुख समृद्धी, शांती, आरोग्यमय व भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

दुष्टांवरती मात करण्याकरता सर्व सुष्टांना "विजय"नामे संवत्सराच्या हार्दीक शुभेच्छा!
असत् प्रवृत्तीवर मात करण्याकरता सर्व सत्-प्रवृत्तांना "विजय"नाम संवत्सराच्या हार्दीक शुभेच्छा!

Gudhi 2013 DSCN1753.jpgGudhi 2013-2 DSCN1784.jpg

>>>> आपापल्या गुढी इथे उभारा <<<<<
यन्दा उभारता आली रे गुढी इथे! Happy

मायबोलीकरांना गुढी पाडव्याच्या आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

स्वातंत्र्यपुर्व काळातील उमेद पुन्हा एकदा जागु दे....
इंग्रजीच्या ३१ ला पुन्हा एकदा लाजू दे....
ढोल ताशांचा गजर पुन्हा एकदा वाजु दे....
आणि हिंदु नववर्षाचे स्वागत त्रिखंडात गाजु दे...
हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. . . .!!!!
हे वर्ष आपल्याला सुख समृद्धीचे. . .
भरभराटीचे . . .
आरोग्यदायी
आणि
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. . . . . "

समस्त मायबोलीकरांना श्री विजय नाम संवत्सर प्रारंभी गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy

अ‍ॅडमिन टीम आणि सर्व मायबोलीकरांना गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा !