नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
29
नवीन वर्षाचे नवीन दिवस आनंद घेऊन येणार आहेत
सुख आणि समृद्धीचा सुगंध देऊन जाणार आहेत.
गुढीपाडवा आणि 'विजय'नाम संवत्सरानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!!!
प्रकाशचित्र सौजन्यः श्रद्धा आणि संकल्प द्रवीड
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
(No subject)
सगळ्या मायबोलीकरांना गुढी
सगळ्या मायबोलीकरांना गुढी पाडव्याच्या आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
नुतन वर्षाच्या हार्दिक
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि
सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि
सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि
सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
नविन वर्षाभिनंदन.
नविन वर्षाभिनंदन.
! नव वर्षाची नवी
!
नव वर्षाची नवी पालवी,
नवचैतन्य घेऊनी येई,
नवे विजयनाम संवत्सर हे
मनोकामना फलद्रूप होई!
समस्त माबोकरांना गुढीपाडवा, विजयनाम संवत्सर श्रीमन्नृप शालिवाहन शके १९३५ च्या हार्दिक शुभेच्छा!
नव वर्ष सुख समृद्धी, शांती, आरोग्यमय व भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
सगळ्या मायबोलीकरांना गुढी
सगळ्या मायबोलीकरांना गुढी पाडव्याच्या आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपापल्या गुढी इथे उभारा
आपापल्या गुढी इथे उभारा
गुढीपाडव्याच्या हार्दिक
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढी पाडव्याच्या आणि
गुढी पाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
गुढीपाडव्याच्या हार्दिक
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
दुष्टांवरती मात करण्याकरता
दुष्टांवरती मात करण्याकरता सर्व सुष्टांना "विजय"नामे संवत्सराच्या हार्दीक शुभेच्छा!
असत् प्रवृत्तीवर मात करण्याकरता सर्व सत्-प्रवृत्तांना "विजय"नाम संवत्सराच्या हार्दीक शुभेच्छा!
>>>> आपापल्या गुढी इथे उभारा <<<<<
यन्दा उभारता आली रे गुढी इथे!
सगळ्या मायबोलीकरांना गुढी
सगळ्या मायबोलीकरांना गुढी पाडव्याच्या आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
सर्वांना गुढीपाडव्याच्या
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
समस्त, मायबोलीकरांना गुढी
समस्त, मायबोलीकरांना गुढी पाडव्याच्या आणि "विजय"नाम संवत्सराच्या हार्दीक शुभेच्छा!
सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि
सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
मायबोलीकरांना गुढी
मायबोलीकरांना गुढी पाडव्याच्या आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
स्वातंत्र्यपुर्व काळातील उमेद
स्वातंत्र्यपुर्व काळातील उमेद पुन्हा एकदा जागु दे....
इंग्रजीच्या ३१ ला पुन्हा एकदा लाजू दे....
ढोल ताशांचा गजर पुन्हा एकदा वाजु दे....
आणि हिंदु नववर्षाचे स्वागत त्रिखंडात गाजु दे...
हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. . . .!!!!
हे वर्ष आपल्याला सुख समृद्धीचे. . .
भरभराटीचे . . .
आरोग्यदायी
आणि
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. . . . . "
समस्त मायबोलीकरांना श्री विजय
समस्त मायबोलीकरांना श्री विजय नाम संवत्सर प्रारंभी गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सगळ्या मायबोलीकरांना अन
सगळ्या मायबोलीकरांना अन अॅड्मिन टीमला खूप नववर्षशुभेच्छा..
सगळ्या मायबोलीकरांना गुढी
सगळ्या मायबोलीकरांना गुढी पाडव्याच्या आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
हॅप्पी न्यु ईयर मायबोलीकर
हॅप्पी न्यु ईयर मायबोलीकर !!!!!
समस्त मायबोलीकरांना
समस्त मायबोलीकरांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..
गुढी पाडव्याच्या हार्दिक
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...
अॅडमिन टीम आणि सर्व
अॅडमिन टीम आणि सर्व मायबोलीकरांना गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा !
अंतरा, साडी (की शालू?) कसला
अंतरा, साडी (की शालू?) कसला भारी आहे, छान, आवडली गुढी तुमची:)
धन्यवाद. limbutimbu गुढीला
धन्यवाद. limbutimbu
गुढीला नेसवलेली साडी आहे..