पाषाण तलाव

Submitted by जो_एस on 9 April, 2013 - 01:18

पाषाण तलाव : काही पक्षी
brd.jpgPS.JPGps1 (1).JPGps1 (3).JPGP3021036.JPGps1 (5).JPGP3021038.jpgP3021050.jpgP3021070.jpgP3021076.jpgP3021097.JPGP3021100.JPGP3091125.JPGP3091122.JPGP3091185.JPGP3091184.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, अतिशय सुंदर प्र चि....

प्र चि ११ व १२ मधे मगरीची पाठ दिस्तीये का ???

प्र चि ११ व १२ मधे मगरीची पाठ दिस्तीये का ???>>> Lol
हे भारीच आहे.

हल्ली बर्‍याचदा चित्रबलाक असतात पाषाणलेकला.

मस्त, ही कधी काढलेली आहेत प्रचि? अगदी मध्यवस्तीत असूनही पाषाणच्या तलावावर नेहेमीच मस्त पाणपक्षी दिसतात. मी गेल्या वर्षी गेलो होतो, या वर्षी नाही जाऊ शकलो Sad

रच्याकने - मायबोलीवर, पक्षिनिरिक्षण या विषयाला वाहलेला एक ग्रुप तयार करायला हवाय असे वाटते....

सुंदर.

मस्त

मस्त

मी मे महीन्यात पाषाणला जाणार आहे. पाषाण लेक ला गेल्यावर काही बघायला मिळेल का? सकाळी लवकर जाउ की संध्याकाळी?

madhu-makarand, जाई, वर्षू नील धंन्यवाद

आता पेंटेड स्टॉर्क कमी झालेत, पण इतर छोटे बरेच पक्षी आहेत सकाळी सुर्योदयाच्या आसपास गेल्यास आल्हाददायक वातावरण असते, नंतर उन्हाचा त्रास वाटू लागतो. संध्याकाळीही छान असेल मी गेलो नाही कधी संध्याकाळी.

मगरी ची पाठ .. जरा जास्तच खडबडीते नै शशांक???? >>> आणि नीऽट बघ, त्यावर एक बारीक विणीची लोखंडी जाळीही लावलीये.... चिलखतासारखी ......भारीए ना ?? Wink Happy

Pages