मराठी कलामंडळाच्या होळी कार्यक्रमात मायबोली गटग

Submitted by अजय on 1 April, 2013 - 15:50
ठिकाण/पत्ता: 
Oakton High school, 2900 Sutton Road, Vienna, VA 22181 http://marathi.com/joomla15/

मराठी कला मंडळाच्या होळीच्या कार्यक्रमाला येणार आहे. जर इतर मायबोलीकर येणार असतील तर भेटायला आवडेल.

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 6, 2013 - 15:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users