माझे पेंटिग २

Submitted by राजमुद्रा२१ on 27 March, 2013 - 01:07

माझे mother & child सीरीज मधले पहिले पेंटिंग आहे.

हे चित्र एका वीरपत्नीचे आहे. मागे वापरलेला लाल रंग तिच्या पतीचे बलिदान सुचित करतो. ती आई दु:खी आहे पण अजुनही संकटाशी सामना करन्याची तिची तयारी आहे. हेच मला या चित्रातून सांगायचे
आहे. हे पेंटिंग Canvas वर acrylic color ने केले आहे.
२४ इंच बाय १८ इंचाचे हे पेंटिंग आहे.

mother_child_01b.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

apratim !

दिनेशदा आणी नंदिनी
खूप खूप आभारी आहे. एका कलाकारासाठी अश्या प्रतिक्रिया फार गरजेच्या असतात, त्यामुळेच आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते. सर्व मायबोलीकरांचे शतशः आभार!

खुपच छान !!!

मस्त!!!

अप्रतिम!!!

Pages