नर्स / आयाबाईंची सेवा देणार्‍या संस्था अथवा व्यक्ती

Submitted by काया on 19 March, 2013 - 07:06

मी बोरिवली / दहिसर भागात सेवा देणार्‍या अशा संस्था अथवा व्यक्ती यान्च्या शोधात आहे. आमच्या घरी राहणार्‍या आणि व्रुद्धापकाळाने अन्थरूणाला खिळून असलेल्या आमच्या नातेवाईकासाठी (वय वर्षे ८९) दिवसभरासाठी एका आयाबाईची लवकरात लवकर गरज आहे.
तर अशा सन्स्थान्चे पत्ते अथवा फोन नम्बर कुणाला माहित असल्यास कृपया कळवावे.
(अथवा हि माहिती मायबोलीवर उपलब्ध असल्यास लिन्क द्यावी.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मधे माझ्या आईसाठी, आजी केअर या संस्थेची मदत घेतली होति. संपर्क- श्री. अजय पै. ८९७६१२०००१

अश्विनीमामी... धन्यवाद....
आजच कशी काय तर अनपेक्क्षितपणे, पुर्ण वेळ कामाच्या शोधात असलेली एक बाई स्वतःच विचारत आली. सद्यस्थितीत हो म्हणालीये. नाहीतर वरिल ब्युरोज आहेतच....

कुणाला मावशी, नर्स, नर्सिंग ब्युरो विरार जवळ माहित आहे का?
माझी आजी घरातच घसरुन पडली ...तिच्या साठी हवे आहे.