Submitted by शापित गंधर्व on 16 January, 2012 - 10:22
जोहानसबर्ग मधे मी जिथे रहातो ती एक गोल्फ इस्टेट आहे. सगळीकडे छान हिरवळ आणि मानव निर्मित तळी आहेत. सहाजिकच खुप सारे पक्षी इकडे आकर्षित होतात. काल सकाळी कॅमेरा घेउन बाहेर पडलो थोडे प्रचि क्लिकले 
टिप - मला काही पक्षांची नावे माहित नाहीत. जाणकारांना माहित असल्यास कॄपया कळवा मी इथे अपडेट करतो.
प्रचि १
प्रचि २ - Wattled Lapwing
प्रचि ३ - Wattled Lapwing
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७ - Crowned Lapwing
प्रचि ८ - Crowned Lapwing
प्रचि ९ - African Olive Pigeon
प्रचि १० - African Olive Pigeon
प्रचि ११ - Goliath Sunbird
प्रचि १२ - Guinea Fowl
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त प्रचि. नं ९ कसलं गोड
मस्त प्रचि. नं ९ कसलं गोड आहे.
काय मस्त पक्षी आहेत.. एकसे एक
काय मस्त पक्षी आहेत.. एकसे एक रंगीबेरंगी..
सतत बघत रहावेसे वाटणारे... खुपच छान..
कसली विलक्षण रंगसंगती आहे
कसली विलक्षण रंगसंगती आहे त्या पक्ष्यांची . वा ! सुरेख !! परत परत बघत रहावेसे वाटतात.
बोके फारच सुंदर आलेत! छान
बोके फारच सुंदर आलेत! छान फोटो!
शिर्षकासहित सगळेच प्रचि अतिशय
शिर्षकासहित सगळेच प्रचि अतिशय आवडले
बोके फारच सुंदर आलेत!>>>+१
अप्रतिम
अप्रतिम
क्लास ! एकदम कडक !! शेवटचा तर
क्लास ! एकदम कडक !! शेवटचा तर सर्वात जास्त आवडला..
सगळे फोटो सुंदर, अप्रतिम इ इ
सगळे फोटो सुंदर, अप्रतिम इ इ .......
त्या शेवटच्या पक्ष्याला संक्रांतीनिमित्त मळवट बिळवट भरलाक्काय!
BTW ते बोके म्हणजे काय?
मस्त आहेत रे सगळेच फोटो.
मस्त आहेत रे सगळेच फोटो.
BTW ते बोके म्हणजे काय?>>>
BTW ते बोके म्हणजे काय?>>> प्रचितला मुख्यभाग सोडुन बाकीच्या भाग पुसट (ब्लर) दिसतो त्याला बोके म्हणतात.
सगळेच पक्षी आणि फोटो छान आहेत
सगळेच पक्षी आणि फोटो छान आहेत पण प्रचि क्र. ५ विशेष आवडलं
फोटो मस्तच .. शेवटची टर्की
फोटो मस्तच ..
शेवटची टर्की आहे का?
५ छान आलय पण फोकसिंग(?) चा थोडा प्रॉब्लेम आहे का त्यात? तसंच पोलरायजर वापरला आहे का सर्व फोटोंसाठी?
२ छान आहे..... नाही नाही ५
२ छान आहे..... नाही नाही ५ छान आहे.... नाही नाही ९ तर सुंदरच आहे... छे बाई कसे बुवा जमतात तुम्हाला इतके सुंदर फोटो काढायला ?
मला तर कळतच नाहीय हा सुंदर की तो?
थोडक्यात काय सगळेच मस्त , क्युट, अप्रतीम, सुंदर आणि काय काय ते आहेत
सुंदर !
सुंदर !
व्व्वा ६, ९, १० तर सुपर्ब
व्व्वा
६, ९, १० तर सुपर्ब
खूप सुरेख फोटोज.. तो कबुतर
खूप सुरेख फोटोज.. तो कबुतर सदॄश्य पक्षी तर स्वतःच काहीबाही रंग इकडेतिकडे लावून घेतल्यासारखा दिस्तोय!!!!
फ्लाईट घेणार्या पक्ष्याचा पण मस्त आलाय...
वाह वाह! सुंदर फोटोज! क. २
वाह वाह! सुंदर फोटोज!
क. २ आणि ३ कदाचित - 'येलो वॉटल्ड लॅप्विंग' (Yellow Wattled Lapwing) असावा...माझ्याकडे WWF चं एक कॅलेंडर आहे त्यावर हाच पक्षी आहे....
जाणकारांनी अधिक माहिती द्यावी..!
प्र.ची ५ जबरा, सुंदर प्र.ची.
प्र.ची ५ जबरा, सुंदर प्र.ची. ! , बोके >> नविनच माहिती , धन्स
सगळेच फोटो मस्त प्रचि ९ तर
सगळेच फोटो मस्त
प्रचि ९ तर खुप क्यूट आहे.
मस्त
मस्त
मस्त. पाचव्याचे काँपोझिशन
मस्त. पाचव्याचे काँपोझिशन खूपच आवडले पण ग्रेन्स खूप जास्त वाटताहेत त्यात आणि इतरही काही फोटोत.
सगळेच सुरेख आलेत फोटो.
सगळेच सुरेख आलेत फोटो.
सुर्रेख! ९वा पारव्याच्या
सुर्रेख! ९वा पारव्याच्या जातीचा आहे का? कसला डौलदार पक्षी आहे.
सगळे फोटो छान. शेवटचा आवडला.
सगळे फोटो छान. शेवटचा आवडला.
सुंदर टिपले आहेस, प्रत्तेक
सुंदर टिपले आहेस,
प्रत्तेक फोटो मधली नजर पहाणार्याच्या नजरेला भिडतेंय
मस्त आलेयत प्र. चि. प्र. चि.
मस्त आलेयत प्र. चि.
प्र. चि. ६ मधला पक्षी 'सेक्रेटरी बर्ड' सारखा दिसतोय थोडासा. त्याला 'पर्सनल सेक्रेटरी' म्हणूयात काय?
सर्वच प्रचि अप्रतीम! मुळात
सर्वच प्रचि अप्रतीम! मुळात सर्व पक्षीही देखणे आहेत!
मस्त. छान
मस्त. छान
सही आलेत फोटो...
सही आलेत फोटो...
अहाहा काय छान रंगसंगती आहे
अहाहा काय छान रंगसंगती आहे पक्ष्यांची.. १ नं फोटो अन ५ नं फोटो खुप छान वाटले
Pages