एखाद्याला काहीच करायचे नसल्यास त्याने/तिने काय करावे?

Submitted by चिखलु on 16 March, 2013 - 02:10

एखाद्याला काहीच करायचे नसल्यास त्याने/तिने नक्की काय करावे? Any Suggestions?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मउ Happy

आणखी एक. एक लुना घ्यावी

आणखी एक.
एक लुना घ्यावी सेकंडहँड आणि पुण्यात फिरावं. खिशात चार हजार रूपयांचं तेव्हंढं बघा Lol

पण एखाद्याला किंवा एखादीला काहीच का बरे करायचे नसते?:अओ:

बरेच काही करण्यासाठी या जगात आहे. शिका, कमवा, खेळा, बागडा, उडा, दुसर्‍याच्या सुख दुखा:त सामिल व्हा, समाजसेवा करा, भोचकपणा करा.:खोखो:

पण जे काही कराल ते मनापासुन करा, म्हणजे खंत रहायला नको, नाही का.:डोमा:

आणी यातले काहीच करायचे नसल्यास मायबोली जॉइन करा, यातच सर्व आले.:खोखो:

काहिच नसेल तर काहितरी कारण काढुन नवर्याशी भांडा....मस्त २ -३ तास जातात....(पुरुषांनी त्यांच्या बायकांशी)

झोपा काढाव्यात मस्तं....माझं आवडीचं काम आहे ते.....>> माझ्यापण!! Proud

एखाद्याला काहीच करायचे नसल्यास त्याने/तिने काहीच करु नये.>> +११११११११११११११११११११

आँ ?

सरळ डोळे मिटुन झोपुन जावे फिदीफिदी
+१

असलेच धागे काढावेत... डोळा मारा
>> म्हणुन तर हा धागा काढलाय

एक लुना घ्यावी सेकंडहँड आणि पुण्यात फिरावं. खिशात चार हजार रूपयांचं तेव्हंढं बघा हाहा
>>> ब्रह्मे रॉक्स

आणी यातले काहीच करायचे नसल्यास मायबोली जॉइन करा, यातच सर्व आले.खो खो
>>> यु सेड इट

काहिच नसेल तर काहितरी कारण काढुन नवर्याशी भांडा....मस्त २ -३ तास जातात....(पुरुषांनी त्यांच्या बायकांशी)
>>> अजुन तरी नॉट अप्लिकेबल माझ्यासाठी

दाढी आणि केस वाढवुन मनमोहन सिंग व्हावे फिदीफिदी
>>> नको, लोक फार नावे ठेवतात आणि एक मोठा आंतरराष्ट्रीय जोक होतो

सर्वात बेस्ट म्हणजे लग्न करावे, मग जे काय करायचे ते त्याची ती किंवा तिचा तो करेल डोळा मारा
>> वोक्के

नाव बदलुन """"चिखल्या"""""" घ्यावे
>>> ते ही करुन झालय आता पुढे काय करायचे ते बोला

भिंतीला तुंबड्या लावाव्यात ..
>> म्ह्ण्जे काय रे भाउ?

असा प्रश्न विचारणार्‍याच्या घरी रहायला जावे, दोन टाईम फुकट खाऊन झोपा काढाव्यात
>> स्वयंपाक येत असेल तर स्वागतच आहे.

झक्की आणि सायो:
हे एक ऑक्सिमोरॉन आहे, वरिल प्रतिक्रियातुन लक्षात आलेच असेल अशी अपेक्षा आहे. Happy