Submitted by चिखलु on 16 March, 2013 - 02:10
एखाद्याला काहीच करायचे नसल्यास त्याने/तिने नक्की काय करावे? Any Suggestions?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्याला काहीच करायचे नसल्यास त्याने/तिने नक्की काय करावे? Any Suggestions?
व्हीआरएस घेऊन ऑनलाईन चकाट्या
व्हीआरएस घेऊन ऑनलाईन चकाट्या पिटाव्यात.
एखाद्याला काहीच करायचे
एखाद्याला काहीच करायचे नसल्यास त्याने/तिने काहीच करु नये.
सरळ डोळे मिटुन झोपुन जावे
सरळ डोळे मिटुन झोपुन जावे
झोपा काढाव्यात मस्तं....माझं
झोपा काढाव्यात मस्तं....माझं आवडीचं काम आहे ते.....
पा काढाव्यात मस्तं....माझं
पा काढाव्यात मस्तं....माझं आवडीचं काम आहे ते.....
>>>>>>>>>.
माझ पण.... मी तर तेच करते
असलेच धागे काढावेत...
असलेच धागे काढावेत...
मउ
मउ
आणखी एक. एक लुना घ्यावी
आणखी एक.
एक लुना घ्यावी सेकंडहँड आणि पुण्यात फिरावं. खिशात चार हजार रूपयांचं तेव्हंढं बघा
पण एखाद्याला किंवा एखादीला
पण एखाद्याला किंवा एखादीला काहीच का बरे करायचे नसते?:अओ:
बरेच काही करण्यासाठी या जगात आहे. शिका, कमवा, खेळा, बागडा, उडा, दुसर्याच्या सुख दुखा:त सामिल व्हा, समाजसेवा करा, भोचकपणा करा.:खोखो:
पण जे काही कराल ते मनापासुन करा, म्हणजे खंत रहायला नको, नाही का.:डोमा:
आणी यातले काहीच करायचे नसल्यास मायबोली जॉइन करा, यातच सर्व आले.:खोखो:
तातेन कथितं पुत्र | पत्र लिख
तातेन कथितं पुत्र |
पत्र लिख ममाज्ञः |
न तेन लिखितं पत्र |
पितुराज्ञा न लंघिता ||
नतेन
काहिच नसेल तर काहितरी कारण
काहिच नसेल तर काहितरी कारण काढुन नवर्याशी भांडा....मस्त २ -३ तास जातात....(पुरुषांनी त्यांच्या बायकांशी)
झोपा काढाव्यात मस्तं....माझं
झोपा काढाव्यात मस्तं....माझं आवडीचं काम आहे ते.....>> माझ्यापण!!
एखाद्याला काहीच करायचे नसल्यास त्याने/तिने काहीच करु नये.>> +११११११११११११११११११११
दाढी आणि केस वाढवुन मनमोहन
दाढी आणि केस वाढवुन मनमोहन सिंग व्हावे
दाढी आणि केस वाढवुन मनमोहन
दाढी आणि केस वाढवुन मनमोहन सिंग व्हावे>>>>>>>>> हाहाहाहा तो असं पण काहीच करत नाही....
दाढी आणि केस वाढवुन मनमोहन
दाढी आणि केस वाढवुन मनमोहन सिंग व्हावे>>
दाढी आणि केस वाढवुन मनमोहन
दाढी आणि केस वाढवुन मनमोहन सिंग व्हावे
>>>>
+१००००
पण कोणाच वाईट करु नये
(No subject)
सर्वात बेस्ट म्हणजे लग्न
सर्वात बेस्ट म्हणजे लग्न करावे, मग जे काय करायचे ते त्याची ती किंवा तिचा तो करेल
नाव बदलुन """"चिखल्या""""""
नाव बदलुन """"चिखल्या"""""" घ्यावे
भिंतीला तुंबड्या लावाव्यात ..
भिंतीला तुंबड्या लावाव्यात ..
असा प्रश्न विचारणार्याच्या
असा प्रश्न विचारणार्याच्या घरी रहायला जावे, दोन टाईम फुकट खाऊन झोपा काढाव्यात
आँ ?
आँ ?
बाबूरावांच्या सारखेच मलाहि
बाबूरावांच्या सारखेच मलाहि वाटले.
अहो काहीच करायचे नाही ना? मग काय करावे म्हणून काय विचारता?
शिर्षकात गडबड आहे. झक्की
शिर्षकात गडबड आहे. झक्की म्हणतायत ते बरोबरच आहे.
सरळ डोळे मिटुन झोपुन जावे
सरळ डोळे मिटुन झोपुन जावे फिदीफिदी
+१
असलेच धागे काढावेत... डोळा मारा
>> म्हणुन तर हा धागा काढलाय
एक लुना घ्यावी सेकंडहँड आणि पुण्यात फिरावं. खिशात चार हजार रूपयांचं तेव्हंढं बघा हाहा
>>> ब्रह्मे रॉक्स
आणी यातले काहीच करायचे नसल्यास मायबोली जॉइन करा, यातच सर्व आले.खो खो
>>> यु सेड इट
काहिच नसेल तर काहितरी कारण काढुन नवर्याशी भांडा....मस्त २ -३ तास जातात....(पुरुषांनी त्यांच्या बायकांशी)
>>> अजुन तरी नॉट अप्लिकेबल माझ्यासाठी
दाढी आणि केस वाढवुन मनमोहन सिंग व्हावे फिदीफिदी
>>> नको, लोक फार नावे ठेवतात आणि एक मोठा आंतरराष्ट्रीय जोक होतो
सर्वात बेस्ट म्हणजे लग्न करावे, मग जे काय करायचे ते त्याची ती किंवा तिचा तो करेल डोळा मारा
>> वोक्के
नाव बदलुन """"चिखल्या"""""" घ्यावे
>>> ते ही करुन झालय आता पुढे काय करायचे ते बोला
भिंतीला तुंबड्या लावाव्यात ..
>> म्ह्ण्जे काय रे भाउ?
असा प्रश्न विचारणार्याच्या घरी रहायला जावे, दोन टाईम फुकट खाऊन झोपा काढाव्यात
>> स्वयंपाक येत असेल तर स्वागतच आहे.
झक्की आणि सायो:
हे एक ऑक्सिमोरॉन आहे, वरिल प्रतिक्रियातुन लक्षात आलेच असेल अशी अपेक्षा आहे.
हे काय , इथे आहेत कि
हे काय , इथे आहेत कि बाबूराव..
प्र.: एखाद्याला काहीच करायचे
प्र.: एखाद्याला काहीच करायचे नसल्यास त्याने/तिने काय करावे?
उ.: मी करतो तेच.
(No subject)