"ब्लॉग माझा" विजेत्यांचे अभिनंदन

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
1’

स्टार माझा या उपग्रह वहिनीने नुकत्याच घेतलेल्या मराठी ब्लॉग स्पर्धेत मायबोलीकरांनी उज्वल यश मिळवले आहे.

पूनम (psg), adm आणि संदीप चित्रे यांच्या ब्लॉगला उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

विषय: 
प्रकार: 

अरे वा! अभिनंदन. तिघही ब्लॉगचा पत्ता द्या बरं या लिंकमधेच.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

मीनूला अनुमोदन !
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन !!

अरे वा, तिघांचेही खूप खूप अभिनंदन.

विजेत्यांचं मनःपूर्वक अभिनंदन...

अभिनंदन Happy
खरंच ! पत्ते द्या.

पूनम, ऍडम, संदीप...... मनापासून अभिनंदन Happy

पूनम , ऍडम आणि संदीप खूप खूप अभिनंदन Happy

psg, adm आणि संदीप अभिनंदन!
वैभव जोशी यांचेही खूप अभिनंदन!!

अरे वा, संदीप. पूनम, अडम, वैभव, सर्वांचे हार्दिक अभिनन्दन!!

वैभव, पूनम , ऍडम आणि संदीप हार्दिक अभिनंदन !!!

ब्लॉगचे पत्ते द्या लवकर Happy

सर्वांचे हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेचा निकाल कुठे पहाता येईल????
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

अरे वा वा!! आनंदाचीच बातमी. पूनम ,पराग ,संदिप तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन!! अजून जास्त नियमित वाचायला मिळूद्यात आता.
वैभव जोशींचेही हार्दिक अभिनंदन. त्यांच्या सुंदर कविता इथे नेहमीच वाचलेल्या आहेत पण ब्लॉगचा पत्ता काय आहे?

अरे वा. विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

सही. तिघांचेही अभिनंदन.

छान बातमी!! Happy

सर्व विजेत्यांचे मनापासुन अभिनंदन!! Happy

अभिनंदन पुनम, ऍडम , संदिप आणि वैभव Happy

सगळ्यांना धन्यवाद.. !!!

अरे वा.. मायबोली च्या पहिल्य पानवर हे बघून मस्त वाटलं एकदम.. !!
सोमवार सकाळ सार्थकी लागली म्हणायची.. Happy

माझा ब्लॉगचा लिंक ..

नमस्कार मंडळी...
अभिनंदनाठी मनापासून धन्यवाद Happy
------
साधारण १ वर्षापूर्वी मी माझा ब्लॉग सुरू केला. त्याआधी जरा इंटरनेटवर चाचपणी करत होतो की ब्लॉग म्हणजे काय, मराठी ब्लॉग कसे आहेत इ.
पूनमचा ब्लॉग आणि ट्युलिपचा ब्लॉग वाचल्यावर जाणवलं हे ब्लॉग विश्व खूप छान आहे; आपणही काहीतरी लिहायचा प्रयत्न करू. त्यासाठी ट्युलिप आणि पूनमचे वेगळे आभार Happy

सर्वांचे हार्दिक अभिनंदन!

सगळ्या ब्लॉग लेखकांचं अभिनंदन. संदिप चित्र आणि पूनमचा ब्लॉग तर माहित होताच पण अडमचा नव्यानेच कळलाय. आता वाचून काढायला हवा.

अरे वा! सगळ्यांच अभिनंदन!

हार्दिक अभिनंदन! मलापण पूनम आणि संदीपच्या ब्लॉगबद्दल माहिती होतं, पण अडमच्या नाही. आता तो पण वाचते.
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

मस्तच..
अभिनंदन पुनम, ऍडम , संदिप आणि वैभव..

पुनम, संदीप, adm, वैभव मनापासुन लाखोवेळा अभिनंदन.
.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **

सगळ्यांचे अभिनंदन. आता वाचुन काढते सगळ्यांचे ब्लॉग्ज.
एवढ छान छान लिहीणारे इथे आहेत आणि गुलमोहोरला मात्र कसली अवकळा आलीये. सर्व विजेत्यांनी नियमीत लिखाण टाकल पाहिजे तिकडे अशी अट नाही का घालता येणार मायबोलीवर. Happy

खरय. गुलमोहरावर चांगलं लिहिणार्‍या लोकांनी लिहिलच पाहिजे असा दंडक केला पाहिजे. Happy

पराग, पूनम, संदीप अभिनंदन!!

--------------
The old man was dreaming of lions

टण्या हे कोण बोलतय, वारी पुर्ण केलेली नाहीयेस तू. Proud

पूनम, अडम आणि संदीप अभिनंदन!

Pages