"ब्लॉग माझा" विजेत्यांचे अभिनंदन

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

स्टार माझा या उपग्रह वहिनीने नुकत्याच घेतलेल्या मराठी ब्लॉग स्पर्धेत मायबोलीकरांनी उज्वल यश मिळवले आहे.

पूनम (psg), adm आणि संदीप चित्रे यांच्या ब्लॉगला उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

विषय: 
प्रकार: 

पूनम्,संदीप आणी अडम तुमचं अभिनंदन!
संदीप, तुमच्या ब्लॉग वरचं अनफर्गेटेबल टुर वर लिहिलेला अमिताभ महिमा वाचला..
खूप छान, डिट्टो मी पण अशीच भारावलेले तो शो पाहून.

संदीप. पूनम, अडम, वैभव, सर्वांचे हार्दिक अभिनन्दन!!

अरेच्या, ऍडम आणि संदिपच्या बक्षिसाबद्दल मला माहित नव्हतं......

संदिप, ऍडम, दोघांचंही हार्दिक अभिनंदन!! Happy

आता ऍडमचा ब्लॉग वाचून काढते......
ऍडम, गुलमोहरात का लिहित नाहीस बरे?

संदिप, तू सुद्धा वरचेवर लिहित नाहीस हां गुलमोहरात....

पूनम, आदम, संदीप आणि वैभव...
मनापासून हार्दिक अभिनंदन.
मायबोलीची आणि मायबोलीकरांची मान उंचावलीत आपण.. Happy
लिहित राहा रे नेहेमी सगळे. त्यासाठी शुभेच्छा..

--
सांज अबोला अबोला, सांज कल्लोळ कल्लोळ-
सांज जोगिणी विराणी, सांज साजिरी वेल्हाळ..!

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद! माझ्या ब्लॉगला मायबोलीमधे इतके वाचक आहेत याची खरंच कल्पना नव्हती! Happy

मी मायबोलीमुळेच लिहायला लागले आहे. (आत्ताही ब्लॉगवर मायबोलीवर जे लिहिले आहे, तीच पोस्ट आहेत Happy )
तेव्हा, मायबोलीचे सर्वप्रथम आभार! Happy आणि वाचकांचे तर अर्थातच आभार!

असाच लोभ असू द्यावा मंडळी. पुन्हा एकदा धन्यवाद!
--------------------------------
आली दिवाळी! Happy

सर्वांचे अभिनंदन!
आता ब्लॉगवर जाऊन वाचते.
लिखते रहो.

तीघांचेही मनापासून अभिनंदन!
आता ब्लॉग वाचते.

पूनम, adm, संदीप आणि वैभव...
मनापासून हार्दिक अभिनंदन.

आता वाचेन नक्की..

सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन... आता दिवाळीत उत्तम लिखाणाचा फराळ मिळणार...

धन्यवाद सगळ्यांना परत एकदा... Happy माझ्या ब्लॉग चं टिआरपी एकदम वाढलं की.. !!

ऍडम, गुलमोहरात का लिहित नाहीस बरे? >>>> गुलमोहोरात लिहित बसलो तर वाहत्या बीबींवर कुचाळक्या कोण करणार??? Wink
जुन्या गुलमोहोरात २ कथा लिहायचा प्रयत्न केला होता...
actually मी आधी ब्लॉग लिहायला लागलो आणि नंतर माबो चा शोध लागला त्यामुळे लिहिलेलं सगळं तिकडेच आहे..
पण आता रंगिबेरंगीचं पान पण मिळालं आहे.. त्यामूळे लिहिन त्यावर पण नक्की. !

भले शब्बस.. मायबोलीच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा रोवलात तुम्ही...
पूनम, अडम आणि संदीप खुप खुप अभिनंदन!

व्वा! क्या बात है.... ऍडम, संदीप, पूनम, वैभव...सगळयांचे अभिनंदन !

ए डि एम, पूनम व संदिप.. मनापासुन अभिनंदन.. आता वेळात वेळ काढून तुमचे ब्लॉग वाचुन काढीन..

मला अमोल्(फारेंड) व टुलिपचाही ब्लॉग आवडला(आवडतो). द्यारे तुम्ही दोघांनी तुमच्याही ब्लॉगचे पत्ते... Happy

संदिप, पुनम आणि अडम हार्दिक अभिनंदन. ब्लॉग च्या लिन्क्स देणार का?

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
कोणी मला या विजेत्या ब्लॉग्जच्या लिंक्स देईल का?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी

भले शाब्बास!!! मायबोलीकर आता मायबोलीबरोबरच ब्लॉगविश्व पण गाजावायला लागले की.. मस्त वाटलं ही बातमी ऐकुन.. Happy

पूनम,पराग,संदीप तुमचे हर्दिक अभिनंदन..:)

वैभवा,तुझे कोणत्या शब्दात अभिनंदन करणार बाबा?तू तर पुरस्कारांचे अकाऊंटच उघडुन बसला आहेस.. एक एक भर पडतेय फक्त त्यात... :).. तू महान आहेस मित्रा Happy

पूनम, adm, संदीप चित्रे आणि वैभव .. हार्दिक अभिनंदन !

स्टार माझाच्या वेबसाईटवर रीझल्ट्स आले आहेत, ही आहे लिंक, यात बक्षिसविजेत्या ब्लॉग्जच्या लिंकही आहेत..
http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1264

--------------------------------
आली दिवाळी! Happy

"अतुल" ...जय महाराष्ट्र

शाब्बास पठ्ठे !!!

पूनम, ऍडम , संदिप आणि वैभव तुमचे हार्दिक अभिनंदन !!!

Pages