Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 11 March, 2013 - 03:15
हे नवे स्पायरल कोस्टर्स.
ह्या लिंक्वर मिळाले.
http://made-in-k-town.blogspot.de/2012/06/spiral-coasterpotholder-patter...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शुक्रिया
शुक्रिया
जयश्री,तुझ्या प्रत्येक
जयश्री,तुझ्या प्रत्येक कलाकृती आगदी सफाईदार व छान-छान असतात ही त्यातलीच एक
लै भारी
लै भारी
वा सुंदर. रंगही छान वापरलेत.
वा सुंदर. रंगही छान वापरलेत.
सुरेखच झालीत.
सुरेखच झालीत.
धन्यु लोक्स
धन्यु लोक्स
मस्तच जयवी
मस्तच जयवी
मस्त
मस्त
झक्कास. खूप गोड दिसताहेत. आधी
झक्कास. खूप गोड दिसताहेत.
आधी शीर्षक वाचल्यावर नागमोडी रोलर कोस्टर टाइप राइडचे फोटो असतील असे वाटले होते.
जयवी, खुपच सुंदर केलेत
जयवी, खुपच सुंदर केलेत कोस्टर्स. मि पण करुन पाहिन. याला फक्त ६ प्लाय लोकरच लागते का? ताठ रहण्यासाठी?
कनू..... धन्यु फक्त ६ प्लाय
कनू..... धन्यु
फक्त ६ प्लाय असं काही नाही. पण शक्यतोवर जाड लोकर घेतलीस तर जास्त छान आणि स्टीफ दिसतात.
जयुताई, खूप छान झालेत
जयुताई, खूप छान झालेत कोस्टर्स.. तू हे पोस्टल्यापासून खूप वेळा येऊन कोस्टर्स पाहून गेले.. कशाचे केले (लोकरीचे की दोर्याचे) हे विचारायचे होते पण स्वतः कष्टं न घेता आज उत्तर मिळाले.. आता करून बघावे वाटताय.. जमले करायला तर सांगीन
रंगसंगती क्लासच !
रंगसंगती क्लासच !
Pages