राजमुकुट ? छे टोपी !

Submitted by अवल on 7 March, 2013 - 01:16

मोठ्यांसाठीची ही टोपी. माझ्या प्रयोगातून हा पॅटर्न तयार झाला. हिचा आकार काहीसा ब्रिटिश राजमुकुटासारखा जमलाय म्हणुन हे नाव Happy

DSC_0902 copy.jpgDSC_0903 copy.jpgDSC_0905 copy.jpgDSC_0906 copy.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

धन्यवाद सर्वांना !
लाजो, विनार्च हो ना. पण माझा नवरा लाल रंगाची टोपी वापरेल असे वाटत नाही Wink पण हे लक्षात ठेवण्यात येईल Happy
दिनेशदा Happy मनापासून धन्यवाद !

वॉव अवल ताई..... एकदम झक्कास..... खरोखर तो ब्रिटिश राजमुकुट वाटत आहे

मस्त झाली आहे. वर गोंडा आणि टोपी दुरंगी पाहिजे. करता येईल का? लाल-पांढर्‍या किंवा लाल-पिवळ्या काँबिनेशनमध्ये. बेस, वरच्या टोकापासून बेसकडे येणारी वीण पिवळी/ पांढरी आणि मधला भाग लाल.

हो येईल की करता. फक्त थोडे जास्त कष्ट आणि कौशल्य लागेल Happy करायची असेल तर सांग. डोक्याचे माप अन रंग सांग. पण पाठवणार कशी मी तुला? मी पुण्यात तू दूर....
गोंडा ? लहान मुलांना बरा दिसेल पण मोठ्यांना Uhoh

हे बघ काही नमुने. करायचे असतील तर.. या माझ्याच आहेत. कासवाला मागे छोटे शेपूटपण आहे. मला चालेल गोंडा.

topya.jpg

छानच.
लोला, तुमच्या varieties कसल्या भन्नाट आहेत !!