स्मरणिका आवाहन

Submitted by eliza on 6 March, 2013 - 15:28

BMM अधिवेशनाचा अविभाज्य भाग म्हणजे 'स्मरणिका'. स्मरणिका साहित्यासाठी आवाहन हे BMM संकेत स्थळावर येथे http://bmm2013.org/conventionactivities/bmm-smaranika.html उपलब्ध आहे. आम्हाला आतापर्यंत साहित्य मिळालेले आहे पण जूनही दर्जेदार साहित्याची नितांत गरज आहे. आपण स्मरणिकेसाठी साहित्य पाठविले तर आम्हाला मदत होईल. ह्याबरोबरच काही व्यंगचित्रे पण हवी आहेत. हे साहित्य संकेत स्थळामार्फात पाठवता येईल किंवा हस्तलिखीत साहित्य souvenir@bmm2013.org येथे ईमेल द्वारे पाठवता येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users