कळतनकळत......

Submitted by Trushna on 3 March, 2013 - 23:50

images (2).jpg

कळतनकळत कधी झाली ओळख ते कळले नाही
कळतनकळत कसे जुळले सूर ते कळले नाही
कळतनकळत कधी धरती भेटली आकाशाला ते कळले नाही
कळतनकळत कधी नदी मिळाली सागराला ते कळले नाही
कळतनकळत कधी जुळले ऋणानुबंध कळले नाही
कळतनकळत कधी जुळली प्रेमाची नाती कळले नाही
कळतनकळत कधी स्वतास हरवून बसले कळले नाही
कळतनकळत कधी झाले तुझी ते कळले नाही ......................तृष्णा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!

अजून चांगल्या कविता लिहिण्यासाठी शुभेच्छा
ही चांगली आहेच हे वेगळे सांगणे न लगे Happy