बोल बच्चन बोलः अगो

Submitted by संयोजक on 28 February, 2013 - 02:34
Mabhadi LogoPNG.png
मायबोली आयडी: अगो
पाल्याचे नावः अरूष
वयः पाच वर्ष ९ महिने

आभारः मीना खडीकर आणि सारेगामाविषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम स्पष्ट आणि तालात म्हटलंय.
शेवट पण एक्दम गोड केलाय.
एफेक्ट्स मस्त, बेडूकदादा Happy
गायकी पुढच्या पिढीत मस्त उतरलीये:)

Pages