सा.न.वि.वि: सावली

Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 01:05

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी - सावली
पाल्याचे नाव - सावलीची बाहुली
वय - ६ वर्षे

Letter_to_ajjiajoba_2013-02-24.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाहुलीकडुन सगळ्यांना थँक्यु Happy

हो ना सुट्टीत गावाला जायचंच आहे. तिथली झाडं वगैरे आवडतं तीला.
लाजो, कधी येतेय्स सांग. एकत्र जाऊ आपण.
पर्णिका, रातांबे इथे मिळत नाहीत बाजारात. त्याचे कोकम करतात. पण मस्त आंबटचिंबट लागतात. नुसते फोडुन आतला गर खायलापण मजा येते. तु येतेस का आमच्याबरोबर गावाला ? म्हणजे तुलाही मज्जा करता येईल. Happy

Pages