सा.न.वि.वि: सावली

Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 01:05

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी - सावली
पाल्याचे नाव - सावलीची बाहुली
वय - ६ वर्षे

Letter_to_ajjiajoba_2013-02-24.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

बाहुली, मस्तच लिहिलं आहेस पत्र. आता परीक्षा, मग सुट्ट्या ह्यांच्या नादात मे महिना इतका भरभर येईल की तुला कळणारही नाही Happy

बाहुली, कित्ती गं गोडं पत्र लिहिलं आहेस Happy

तुझा उम्हाळ्याच्या सुट्टीतला प्रोग्रॅम एकदम मस्त! मी पण येऊ का गं Wink मला पण करवंद खुप आवडतात Happy

तुझं पत्र मी वाचलं. मला रातांबे माहित नव्हते. आईने सांगितलं तर प्लम सारखं वाटतं आहे हे फळ. - पर्णिका (टंकलेखन - मोहना)

Pages