सा.न.वि.वि: डॅफोडिल्स

Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 00:59

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी - डॅफोडिल्स
पाल्याचे नाव - श्रेयान माळवदे
वय - ७ वर्षे

shreyan_patra.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झंपी अगं ..आमचे आजोबा रोज पान(विडा) खातात Happy श्रेयान ला माहित आहे. पण धाकटीला पान खाणे माहित नाहिये. भावंडांचा हा अगदी परवा घडलेला संवाद श्रेयान ने लिहिला आहे पत्रात.

>>विडा असेल असं मला वाटलं. सॅलडची पानं मुलांना माहीत असत>><<
ओह. .. खायचं पान खात असतील जेवल्यावर आजोबा..(उशीरा ट्युब पेटली)

सुंदर अक्षर, युनिक पत्र... श्रेयान शाब्बास!!!
'लिफ का खाता' Rofl आजोबा नक्की हे पत्र जीवापाड सांभाळून ठेवणारेत Happy

मस्त लिहिलय्स रे पत्र, श्रेयानराजे Happy शाब्बास!

"की तुम्ही लिफ का खाता?" >>> जबरी प्रश्न Lol

लीफ >>> Lol माझी ट्यूब जरा उशीराच पेटली Lol

छान, नीटनेटकं पत्र आहे.

mm/dd/yy तारीख पण आवडली. Happy

श्रेयान, तुझं अक्षर एकदम छान वळणदार आहे.

आजोबांना विचारलेला प्रश्न भन्नाट आहे. श्रेयानमधे भावी मायबोलीकराचे जबरदस्त पोटेन्शियल आहे Happy

कित्ती गोड पत्र लिहीलयं श्रेयानराजे तुम्ही! एक गोड पापा तुमच्यासाठी आणि सान्वीसाठी पण!

Pages