सा.न.वि.वि: मोहना

Submitted by संयोजक on 22 February, 2013 - 01:20

Mabhadi LogoPNG.png
मायबोली आयडी: मोहना
पाल्याचे नावः पर्णिका
वयः आठ वर्ष

AajilaPatra.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पर्णिका, खुप छान लिहीलं आहेस गं! आजी-आजोबांना खुप आनंद होईल तुझे छानसे पत्र वाचुन!
मलाही माझ्या आजी-आजोबांची आठवण येते आहे!

पर्णिका, कित्ती मनापासुन लिहिलं आहेस पत्र!

आजीने नक्कीच वाचलं असणार तुझं पत्र आणि खुप आशिर्वादही देत असेल तुला Happy

माझ्या लेकीने माझ्या आईसाठी बप्पाकडे पाठवायला काढलेली चित्र आठवली....

Happy

पर्णिका, किती गोड तुझं नाव आणि तितकंच गोड तुझं पत्रं! फक्त चार ओळीच्या पत्रात केवढी निरागसता आणि आजीबद्दलचं प्रेम. अतिशय हृदयस्पर्शी!

Pages