बोल बच्चन बोल : प्रीति

Submitted by संयोजक on 21 February, 2013 - 05:26
Mabhadi LogoPNG.png
मायबोली आयडी: प्रीति
पाल्याचे नावः जय
वयः जेमतेम दोन वर्ष


विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईग्गं, कित्ती निरागस आणि गोडुलं. फारच आवडलं.
धम्मकलाडू नंतरचं हसू तर काय मस्त आहे.
ये रे ये रे पौषा Lol
जयला गोड गोड पाप्या आणि खूप आशीर्वाद.

कशं गोड ग्गं... कसला गोग्गोड आवाज्..बाळाचे खूऊऊऊप लाड कर आमच्याकडून... Happy

कसलं गोडुश्य Happy
पौष्या... पैश्या .. चापुस... काय गोड म्हणलं आहे. प्रीति जय ला एक पप्पी Happy