अरे व्वा. खूप स्पष्ट आणि साग्रसंगीत म्हटलं आहेस गं श्रीया.
आमच्याकडे हे गाणं म्हणताना 'माझी बोटं नाकात जातात, तोंडात जातात' ह्या वाक्याला फार खळखळून हसू येतं
ह्या कवितेची चाल माहीत नव्हती. धन्यवाद. आता म्हणताना आणखी मजा येईल.
Submitted by रुणुझुणू on 26 February, 2013 - 01:35
श्रिया हे गाणं म्हणताना 'माझी बोटं नाकात जातात, तोंडात जातात' ह्या वाक्याला, अॅक्चुअली नाकात आणि (तेच बोट) तोंडात घालते. प्रत्येक वेळेला तिला सांगावं लागतं
Submitted by गायत्री१३ on 26 February, 2013 - 02:10
ठसक्यात. मस्त
ठसक्यात. मस्त
अरे व्वा. खूप स्पष्ट आणि
अरे व्वा. खूप स्पष्ट आणि साग्रसंगीत म्हटलं आहेस गं श्रीया.
आमच्याकडे हे गाणं म्हणताना 'माझी बोटं नाकात जातात, तोंडात जातात' ह्या वाक्याला फार खळखळून हसू येतं
ह्या कवितेची चाल माहीत नव्हती. धन्यवाद. आता म्हणताना आणखी मजा येईल.
राक्षस घोड्यासारखा टॉक टॉ़क
राक्षस घोड्यासारखा टॉक टॉ़क करतोय...
श्रिया हे गाणं म्हणताना 'माझी
श्रिया हे गाणं म्हणताना 'माझी बोटं नाकात जातात, तोंडात जातात' ह्या वाक्याला, अॅक्चुअली नाकात आणि (तेच बोट) तोंडात घालते. प्रत्येक वेळेला तिला सांगावं लागतं
मस्त गायलय! पुर्वी कधीच न
मस्त गायलय!
पुर्वी कधीच न ऐकलेलं गाणं ऐकायला मिळालं!
छान स्पष्ट म्हटलंय! शाब्बास
छान स्पष्ट म्हटलंय! शाब्बास श्रीया!
अरे नवीनच गाणं! मस्त म्हटलंस
अरे नवीनच गाणं! मस्त म्हटलंस श्रीया! शाब्बास!
व्वा! श्रीया, मस्तच वाटली
व्वा! श्रीया, मस्तच वाटली तुझ्या बोटांतली जादू
श्रीया, गंमत गीत अगदी स्पष्ट
श्रीया, गंमत गीत अगदी स्पष्ट आणि गोड आवाजात म्हटलं आहेस. मस्तच!
किती छान म्हंटलंय. फार आवडलं.
किती छान म्हंटलंय. फार आवडलं. साउंड इफेक्ट्स तर मस्तच!
छान
छान
श्रीया, काय मस्त म्हणलंस तू
श्रीया,
काय मस्त म्हणलंस तू गाणं.
हे गाणं माहित नव्हतं. थँक्स.
छान !
छान !
मस्त
मस्त
श्रियाला माझ्याकडून
श्रियाला माझ्याकडून बक्षिस!
मस्तच आहे जादू हं!
मस्त!
मस्त!
बघा बघा बघा ..... एकदम मस्त
बघा बघा बघा .....
एकदम मस्त श्रीया. भली मोठ्ठी शाब्बासकी.
मस्तsssss!!!!
मस्तsssss!!!!
मधे मधे साउ.न्ड ईफेक्ट फार
मधे मधे साउ.न्ड ईफेक्ट फार भारी होते. .. हे गाण पहिलुनच एकल.
मस्त
मस्त
स्पष्ट उच्चार आणि अगदी
स्पष्ट उच्चार आणि अगदी ठसक्यात म्हटलंय. मस्त
मस्त
मस्त
मस्त ! किती छान चालीत गायलीयं
मस्त ! किती छान चालीत गायलीयं आणि साऊंड इफेक्ट्स तर अफलातुन , शाब्बास श्रीया !
आवडलं श्रीया तुझं गाणं.
आवडलं श्रीया तुझं गाणं.
साऊंड ईफेक्ट्स तर लय भारी...
साऊंड ईफेक्ट्स तर लय भारी... आवड्या
मस्तच ग श्रीया
मस्तच ग श्रीया
मस्त.. ठसक्यात म्हटल आहे.
मस्त.. ठसक्यात म्हटल आहे.
शाब्बास श्रीया! हे खास
शाब्बास श्रीया!
हे खास तुझ्यासाठी
छान!!
छान!!
ठसक्यात म्हटल आहे. आवडेश !!
ठसक्यात म्हटल आहे. आवडेश !!
Pages