बोल बच्चन बोल : गायत्री१३

Submitted by संयोजक on 21 February, 2013 - 01:19
Mabhadi LogoPNG.png
मायबोली आयडी: गायत्री१३
पाल्याचे नावः श्रीया
वयः साडेसहा वर्ष


विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा. खूप स्पष्ट आणि साग्रसंगीत म्हटलं आहेस गं श्रीया.

आमच्याकडे हे गाणं म्हणताना 'माझी बोटं नाकात जातात, तोंडात जातात' ह्या वाक्याला फार खळखळून हसू येतं Lol
ह्या कवितेची चाल माहीत नव्हती. धन्यवाद. आता म्हणताना आणखी मजा येईल.

श्रिया हे गाणं म्हणताना 'माझी बोटं नाकात जातात, तोंडात जातात' ह्या वाक्याला, अ‍ॅक्चुअली नाकात आणि (तेच बोट) तोंडात घालते. प्रत्येक वेळेला तिला सांगावं लागतं Happy

छान !

मस्त Happy

Pages