सा.न.वि.वि: deepac73

Submitted by संयोजक on 18 February, 2013 - 01:16

Mabhadi LogoPNG.png
मायबोली आयडी: deepac73
पाल्याचे नावः ओजसा
वयः १२ वर्ष

Maayboli_SNVV_Ojasa-page-001.jpgMaayboli_SNVV_Ojasa-page-002.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

अरे व्वा ओजसा, छान पत्र लिहिलं आहेस.
तुझ्या आईचं आणि तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक Happy

खूपच छान पत्र लिहिलं आहेस ओजसा. आजी आजोबांची काळजी घेणारी नात डोळ्यासमोर उभी राहिली.
तुझ्या आईचा उपक्रम निश्चीतच स्तुत्य आहे.

मस्त आहे पत्र ओजसा Happy तुझे नावही एकदम छान आहे, हटके एकदम Happy
आईच्या आणि तुमच्या मराठी वर्गाचे खूप कौतुक Happy

ओजसा, तू मराठीत पत्र लिहिण्यात छानच प्रगती केलेली दिसतेय. तुझ्या आईचंही मराठी वर्गासाठी खास कौतुक!