रंग बदलते आकाश

Submitted by जो_एस on 12 February, 2013 - 03:44

काहि महिन्यांपुर्वी आकाशात असे रंग बदलत गेलेले दिसले आणि मुख्य म्हणजे कॅमेरा आणे पर्यंत रंग शिल्लक होते. पण थोड्याच वेळात नाहिसे झाले.
akash1.jpgAKASH.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद, त्या ढगांनाच इंद्रधनुष्या सारखे रंग आले होते आणि त्यांचा आकार बदलेल तसे बदलत होते. बरेचदा असं काही दिसतं पण फोटो मिळात नाही, या वेळी मिळाला.

जो_एस, आगाऊपणा बद्दल क्षमस्व. पण तुम्ही हेच रंग कॅप्चर केले आहेत असं वाटलं आणि म्हणून तुमच्याच धाग्यावर माझे फोटोज देत आहे. बाय द वे, तुम्ही पुण्यातुन काढले आहेत का हे फोटोज? जुलै मधे?

हे माझे २ पैसे -

i1.jpgi2.jpgi3.jpg