प्रवास

Submitted by समीर चव्हाण on 12 February, 2013 - 01:44

संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा!

तुला बहाणा बनवत गेलो
मी माझ्यासाठी जगताना

अप्रतिम शेर!

बाकीचे आहेतच भारी, पण हा अतिशय जबरदस्त!

मायबोलीवर लिहायला लागलास ह्याचा किती आनंद होतोय हे जूनमधे प्रत्यक्ष भेटीत सांगतो.

मायबोलीवर लिहायला लागलास ह्याचा किती आनंद होतोय हे जूनमधे प्रत्यक्ष भेटीत सांगतो.

मायबोलीवर उशीरा आलो असे आता वाटतेय.
धन्यवाद.

मतला व शेवटच्या शेराची लय काहीशी वेगळीच झाल्यासारखी वाटली. मधील शेर वेगळ्या प्रकारे म्हणावे लागले मला तरी.

तुला बहाणा बनवत गेलो
मी माझ्यासाठी जगताना

<<<

फार सुंदर शेर झाला आहे.

भूषणः
अगदी बरोबर. मात्रावृत्तात मात्रा एकसारख्या ठेवूनही हा घोळ राहतो.

तुला आवडलेल्या शेरात तुझी इन्डायरेक्ट सूचना पटली आणि स्वीकारलीही.

धन्यवाद.

तुला बहाणा बनवत गेलो
मी माझ्यासाठी जगताना

अफलातून शेर

गझलही आवडलीच

धन्यवाद!

हरवून स्वतःतच जाताना
गेलो मस्तीच्या वाटांना

शेवटचा हा प्रवास अपुला
करवेना, विचार, करताना

अप्रतिम शेर. Happy