एकला चलो...

Submitted by pulasti on 10 February, 2013 - 01:10

मूळ आकार १६" बाय २०". आक्रेलिक ने स्ट्रेच्ड कॅनव्हासवर.

trek.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह,,,

जबरी !!

मस्त. Happy

मस्त!

सुंदर Happy

वा!

Are bharee!!

Mast alay.. Mala chitrakalet la kalat nahi.. So, fakt avadala evadhach! Happy

वा! फारच सुंदर. प्रकाशाचा भाग थोडा जास्त असता तर अधिक छान वाटलं असतं. अर्थात मी काही चित्रकार
नाही. सदर चित्र गूढ ठेवण्याची कल्पना असेल तर रंग संगती छान आहे.

मिरिंडा, हो, मलाही आवडलं असतं थोडं अधिक उजळ आलं असतं तर Sad गूढ ठेवायचा उद्देश नव्हता... पण जसे जसे रंग उतरत गेले चित्र गूढ/गडदपणाकडे झुकत गेलं. रंग कसे मिक्स होतात, कसे वाळतात, कसे शोषले जातात... हे सगळं हळुहळू करत करत, चुकत चुकत शिकतोय!

Mastaaaa! Happy