काऊबॉय

Submitted by कंसराज on 10 February, 2013 - 00:00

माझं पहील वहील portrait ऑईल पेंट्सचा वापर करून. आवडल्यास जरूर प्रतीसाद द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ फ ला तू न !!!!!
हे पहिलं बिहिलं वाटतच नाहिये Happy चांगला हात बसल्यासारखं वाटतंय. दैवी देणगी आहे तुम्हाला.

के अंजली, शैलजा, chaitrali, अश्विनी के, जाई., pulasti, रिया., प्रसाद पासे, दादाश्री, वर्षा , Yo.Rocks , पद्मजा_जो , -शाम, सायो, आर्च, अभिप्रा, आणी रूनी पॉटर
सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद.

Pages