काऊबॉय

Submitted by कंसराज on 10 February, 2013 - 00:00

माझं पहील वहील portrait ऑईल पेंट्सचा वापर करून. आवडल्यास जरूर प्रतीसाद द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी..

@mit, चिमुरी, अवल, झकासराव, मुग्धमानसी, मनस्विता, नताशा, पाटील, दक्षिणा, योगुली, दिपु., लंपन, दिनेशदा, विनार्च, सुलेखा, डॉ.कैलास गायकवाड, वर्षा_म, इंद्रधनुष्य, मानुषी , कृष्णा, हिम्सकूल, उदयन.., आणी जिप्सी

तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद.

हॅटच्या टोकापासून ते बाह्यांच्या सुरकुत्यांपर्यंत अग्दी जमलेले अप्रतिम पेंटिंग - प्रचंड आवडले.

अंत्यत सुंदर....... किती वेळ लागला चित्र पुर्ण करायला..... ब्लेडिंग, शेडिंग, प्रकाशरचना सर्व काही उत्तम जमले आहे.

मॅक्स, चिखल्या, स्वाती_आंबोळे , अगो, आबासाहेब., पुरंदरे शशांक, यशस्विनी , जयवी -जयश्री अंबासकर, शापित गंधर्व , श्री

तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद.

बापापासून प्रेरित झाल्यामुळे डोळ्यात तेच बेदरकार भाव आणण्याचा त्या मुलाचा प्रयत्न सुंदर उतरला आहे कुंचल्यातून.

Pages