क्रोशाने विणलेला शिंपल्यांचा फ्रॉक

Submitted by अवल on 4 February, 2013 - 23:24

shimplyacha frock.jpg

साधारण २ - ५ वर्षाच्या मुलीसाठी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त ! खूपच छान विणला आहें.मोहक डिझाईन आहे.मला घेर व बाहीवर केलेल्या मुखर्‍या फार आवडल्या.त्यामुळे फ्रॉक ची सुंदरता वाढली आहे.

वर्षा, हो ना ग ......
सुलेखा, खरं तर काठाला फक्त खांब विणलेत. परंतु डिझाईनला स्वतःचा नागमोडी आकार आहे त्यामुळे शेवटची साध्या खांबाची ओळ भाव खाऊन जाते Happy
हे बघ नुसते डिझाईन
DSC_0773.jpg

एवढ्या मोठ्या भोकांचा फ्रॉक नुसता घालता येणार नाही.
Happy
मी करायला घेणार आहे सध्याचा करून झाला की!
अस्तर लावलं तर छान दिसणार नाही.

अप्रतिम सुंदर झालाय हा फ्रॉक. रंगसंगती पण फार गोड आहे. हॅट्स ऑफ टु यू!!

आणि क्रोशाचं घर!! हे असं पण करतात क्रोशाचं?? सह्हीच! काय अफलातून कलाकार असतात ना एकेक!! मान गये...उदयन, धन्यवाद ह्या कलाकृतीचा फोटो दिल्याबद्दल. Happy

Pages