प्रत्येक महिन्यात निवडण्यात आलेले फोटो वर हेडिंग मधे महिन्यानुसार टाकले जातील
जिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
फेब्रुवारी महिन्याची थीम आहे......."रंग प्रेमाचे...!!!!"
प्रथम क्रमांक :- आशुचँप - हार्मोनियम वाजवणारे आजोबा आणि आज्जी
थीम ला साजेसा फोटो. टळटळीत उन्हात काढलेला फोटो असला तरी तो टळटळीत पणा कमी करुन शितलता यावी व प्रेमाचा रंग उठुन दिसावा म्हणुन फोटो ब्लॅक अँड व्हाईट केला आहे (असावा).
द्वितीय क्रमांक :- विभागुन दिलेला आहे
अ) गिरीश सावंत - आई , तु पण जरा खा ना..
थीम ला साजेसा फोटो. लाल-गुलाबी गुलाब हे धनदांडग्यांसाठी प्रेम व्यक्त करायची साधने असतिल पण त्या चिमुकलीने आपल्या मातेला देऊ केलेला पावाचा तुकडा त्यांच्या प्रेमाची कहाणी सांगुन जातो.
ब) कंसराज - रंग पक्ष्यांच्या प्रेमाचा
यात प्रेमाचे रंग, क्षण परफेक्ट कॅप्चर केले आहेत.
तृतीय क्रमांक :- स्वस्ति - आज तु डोळ्यांत माझ्या मिसळूनी डोळे पहा...
कॅप्चर केलेला मोमेंट आणि शिर्षक आवडलं.
उत्तेजनार्थ :-
१) मयी - मतिमंद मुलांची शाळा
"प्यार दिमाग से नही दिल से किया जाता है" हे अगदी सार्थ ठरवणारा फोटो.
२)इंद्रधनुष्य - 'प्यार कोई खेल नही'... आमच खेळा वरील प्रेम
नियमः-
१) एकच प्रतिसादात एकच फोटो टाकावे
२) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
३) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
४) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
५) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
मोल, मयी(दुसरा फोटो), सामी,
मोल, मयी(दुसरा फोटो), सामी, स्वस्ती (माकडे), व सातभाई(पक्षी) हे फारच आवडले. बाकी पण छान आहेत.
भन्नाट! (जे फोटॉ इथे अपलोड
भन्नाट!
(जे फोटॉ इथे अपलोड केलेत ते दिसताहेत.
]
कावळ्यान्चा, माकडान्चा, अन मुलगी मान्जराचा फोटो मला आवडले, स्कील म्हणून नव्हे, तर झट्टदिशी असा फोटो काढून घ्यावा असे वाटणे व तसे करणे यासच मी आधी सलाम करतो. खास करून कावळ्याचा!
बाकी फोटो देखिल सुंदर
[माझ्या स्टॉकमधे आहे का बघतो, एखाद दुसरा नक्कीच मिळेल
मोल एकच नम्बर............
मोल एकच नम्बर............
मोल काय जबरी फोटो आहे हा.
मोल काय जबरी फोटो आहे हा.
रोम्यांटिक वांगं.
रोम्यांटिक वांगं.
रोम्यांटिक वांगं. >>
रोम्यांटिक वांगं. >> वांग्याला प्रेमाचे चटके
मस्त मस्त फोटो येत आहेत.
धन्यवाद सुनिधी, limbutimbu,
धन्यवाद
सुनिधी, limbutimbu, अन्कुरी, दक्षिणा
)
(मुलीच नाव माधवी व मांजराच नाव मंजु आहे
रंग प्रेमाचे... ... ... रंग
रंग प्रेमाचे... ... ...

रंग प्रेमाचे... ... ...
मस्त फोटो
मस्त फोटो
असं निरागस प्रेम फार कमी
असं निरागस प्रेम फार कमी बघायला मिळत...शब्दांविनाही खूप काही व्यक्त करता येत...
[साईझ कमी करताना फोटोची वाट
[साईझ कमी करताना फोटोची वाट लागते
पिकासा वापरा ना
पिकासा वापरा ना मग.............साईज कमी न करता लोड करता येईल
बहिण भाऊ रंग प्रेमाचे
>>>> पिकासा वापरा ना
>>>> पिकासा वापरा ना मग............. <<<<<<
]
[आयलॅऽ, हे म्हणजे "ब्रेड नै मिळत तर केक खा" - "भाकरी नै मिळत तर शिरापुरी खा" असे म्हणण्यासारखे आहे
अरे उदयन, तुम्हाला गरीब माणसान्ची दु:खे काय समजणार?
हापिसात फुकटात नेट अॅक्सेस आहे म्हणून येऊ शकतो बरं! अन हापिसात तर बाकि सगळ्या सायटी ब्यान अस्तात. मायबोलीच तेवढी कशीतरी हातापाया पडून दादापूता करून चालु राहीली आहे. अहो जमाना कुठून कुठे चाल्लाय, लोक मोबाईलवरून नेट अॅक्सेस करताहेत, हा काढला फोटो मोबाईलने अन दिला पाठवून असे करताहेत, अन आम्ही आपले बसलोत.... माझ्या मोबाईलला तर क्यामेरा नाही, नेट नाही, ब्ल्युटूथ देखिल नाही! असो! जाऊदेच्च ते
(No subject)
सौरभ छानच,निसर्गाचा चमत्कार
सौरभ छानच,निसर्गाचा चमत्कार
सगळेच मस्त
सगळेच मस्त
धन्यवाद अविगा....
धन्यवाद अविगा....
प्रेमा तुझा रंग कसा?
प्रेमा तुझा रंग कसा?
स्पर्धेसाठी नाही. >>>>> ये
स्पर्धेसाठी नाही. >>>>> ये बात कुछ हजम नही हुई........
.
.स्पर्धे साठी द्यावाच फोटो.....
अहो ते चार फोटो एकत्र करुन
अहो ते चार फोटो एकत्र करुन टाकलेत म्हणून.
मला फक्त हे जाणून घ्यायचयं की हा प्रचि थीमशी जुळतो का.
आणि फक्त स्पर्धेसाठीच प्रचि इथे टाकायची असतील तर हा काढतो. बघतो दुसरा एखादा मिळतो का.
फक्त स्पर्धेसाठीच प्रचि इथे
फक्त स्पर्धेसाठीच प्रचि इथे टाकायची असतील तर हा काढतो >>>>>> नाही हो अश्यातला भाग नाही.......

फोटो खरच छान आहेत म्हणुन स्पर्धे साठी द्याच .......हा आग्रह आहे.....धागाकर्ता म्हणुन....
.
यातलेच कोणतेही दोन द्या हवे तर...अथवा या पेक्षा अजुन चांगले असतील तर ते द्या....
.
.
.अन्यथा मला व्हिटो पावर वापरुन हे फोटो स्पर्धेत आणावे लागेल
ठीक आहे, असूदे हाच. दुसरे
ठीक आहे, असूदे हाच. दुसरे कुठले नाहीत.
मी दुरुस्त करतो वर.
अच्छा........राहु द्या.....
अच्छा........राहु द्या..... धन्यवाद
सगळ्यांचे प्रचि मस्त आहेत
सगळ्यांचे प्रचि मस्त आहेत
पिकासावरुन फोटो अपलोड कसा
पिकासावरुन फोटो अपलोड कसा करायचा?
सगळ्याना धन्यवाद !
सगळ्याना धन्यवाद !
"अवघा रंग एक झाला"
"अवघा रंग एक झाला"
"The day we met, angels whispered...PERFECT"
.
.
रंग प्रेमाचे. :पिल्लांवरच
रंग प्रेमाचे. :पिल्लांवरच प्रेम.
पिल्लांसाठी घर बांधणारी कुंभारीण माशी.
Pages