माझ्या मुलीची चित्रकला..

Submitted by अर्चना पुराणिक on 3 February, 2013 - 16:18

माझ्या मुलीची चित्रकला Happy Happy

aa.pngbb.pngcc.pngdd.pngee.pngff.pnggg.pnghh.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

एकदम मस्त चित्रं, कॅरेक्टर्स्च्या डोळ्यातील भाव सही उतरलेत.
अबोलीला शुभेच्छा. Happy

>>ही रंगवली तर अजून छान दिसतील.>> जॅपनीज मांगा बघून काढली असावीत असा अंदाज आहे. माझ्या आठवणीप्रमाणे जास्त करुन ती ब्लॅक अँड व्हाईटच असतात. फार फार तर युनिफॉर्मचा स्कर्ट निळा वगैरे रंग दिसतात.

Pages