माझ्या मुलीची चित्रकला..

Submitted by अर्चना पुराणिक on 3 February, 2013 - 16:18

माझ्या मुलीची चित्रकला Happy Happy

aa.pngbb.pngcc.pngdd.pngee.pngff.pnggg.pnghh.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे धन्यवाद Happy सायो-अबोली आत्ता सातवीत आहे Happy

छान Happy

मस्त Happy

एकदम सफाईदार!
ही रंगवली तर अजून छान दिसतील.
तिला अजून खूप चित्रं काढायला सांग आणि इथे शेअर कर Happy

एकदम मस्त चित्रं, कॅरेक्टर्स्च्या डोळ्यातील भाव सही उतरलेत.
अबोलीला शुभेच्छा. Happy

अरे वा!

मस्त

मस्त !!!

>>ही रंगवली तर अजून छान दिसतील.>> जॅपनीज मांगा बघून काढली असावीत असा अंदाज आहे. माझ्या आठवणीप्रमाणे जास्त करुन ती ब्लॅक अँड व्हाईटच असतात. फार फार तर युनिफॉर्मचा स्कर्ट निळा वगैरे रंग दिसतात.

Pages