हॅरी पॉटर नीलम-गेम खेळत असताना ही कल्पना सुचली. नीलम गेम मध्ये पुढचं कनेक्शन जोडताना पुष्कळ स्वातंत्र्य आहे त्यामुळे गेम आविरत सुरु राहतो खरं पण मला वाटतं हॅरी पॉटर ट्रिवियाची खरी मजा पुस्तकातल्या बारिक बारिक डिटेल्सची उजळणी करण्यात आहे.
खेळ तसा साधा आहे, पुस्तकामधल्या आपल्याला माहित असलेला एखादा बारकावा, घटना, व्यक्ती ह्या बद्दल प्रश्न विचारायचा आणि बाकी लोकांनी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. प्रश्नाचे बरोबर उत्तर मिळाल्याशिवाय दुसरा प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न आणि उत्तर दोन्हीही vague नसतील ह्याची काळजी घेतली पाहिजे. सहसा अगदी खुपच सोपे प्रश्न विचारायचे टाळले पाहिजे नाही तर इतकी मजा येणार नाही. खेळ नक्की कसा पुढे सरकतो हे बघून हवं तर आपण नवीन नियम बनवू शकतो.
ह्या खेळाकरता गप्पांचे पान न उघडता धागा उघडलाय कारण एक तर प्रश्न वाहून जायला नको आणि दुसरं म्हणजे लगे हाथों हा धागाच एक हॅरी पॉटर ट्रिविया लायब्ररी होऊन जाईल.
तर मग करायची सुरवात?...
श्रद्धा | 4 February, 2013 -
श्रद्धा | 4 February, 2013 - 19:54
Goblin's silver repels mundane dirt. It absorbs what strengthens it. बॅसिलिस्कचे विष (हॉरक्रक्स नेश्ट कर्न्याचा खात्रीशीर उपाय, एकदा वापरुणच खात्री करा!!) त्या तलवारीने शोषलेले असते म्हणून हॉरक्रक्स नष्ट करू शकते.
वैद्यबुवा आणि अंगठीचा पण. ती डंबलडोरने तलवार वापरूनच नष्ट केली.
>>>>>> बुवांचा खातमा कोणी केला? किसकी है ये जुर्रत?
क्या मामी सकाळी चहा बरोबर
क्या मामी सकाळी चहा बरोबर कोटी?
चमन, स्वॉर्ड ऑफ ग्रिफिंडोर?
बरोबर बुवा. तुम्ही काही ऐकत
बरोबर बुवा. तुम्ही काही ऐकत नाही.
चमन डंबल्डोअरच्या ऑफिस
चमन
डंबल्डोअरच्या ऑफिस मधल्या फोटो फ्रेम्स मधील दोन महत्वाच्या व्यक्तींची नावे सांगा.
जादूई आजार आणि जख्मांचे उपचार कुठे करतात? तिथे कसं जायचं?
Phineas Black, Armando Dippet
Phineas Black, Armando Dippet : ex-heads of Hogwarts
St Mungo's : through Purge & Dowse Ltd, a dept store.
पर्ज अॅन्ड डाऊज बरोबर मयेकर.
पर्ज अॅन्ड डाऊज बरोबर मयेकर. व्यक्ती वेगळ्या अपेक्षित आहेत.
एव्हरार्ड - ज्याचं एक
एव्हरार्ड - ज्याचं एक पोर्ट्रेट 'मिनिस्ट्री ऑफ मॅजिक'मध्ये आहे.
डिलीस डर्वंट - जिचं एक पोर्ट्रेट 'सेंट मंगो'ज'मध्ये आहे.
(No subject)
<<म्हणजे नापास मुलांचे
<<म्हणजे नापास मुलांचे ह्यावर्षीचे गॅदरींगचे कार्यक्रम हुकले म्हणण्यासारखे झाले.>>
चमन,
श्रद्धा एकदम डिक्शनरी दिसतेय
श्रद्धा एकदम डिक्शनरी दिसतेय हॅरी पॉटरची.. अ कंप्लीट गाईड टू जे.के रोलिंग..
अबो ली, व्हॉट इज द फुल
अबो ली,
व्हॉट इज द फुल अन्सर?
बुवा,
किमान १६ सवाष्णी हव्यात ओवाळायला
हॅरी पॉटर सीरीजमधे आलेले
हॅरी पॉटर सीरीजमधे आलेले भारतीय मिथॉलॉजीमधले रेफरन्सेस सांगा.
जायंट्स, हाफ्-जायंट्स : मॅडम
जायंट्स, हाफ्-जायंट्स : मॅडम मॅक्सिम, हॅग्रिड, ग्रॉप यांच्यावरून घटोत्कच, हिडिंबा यांची आठवण येते.
परीस, अमृत या कल्पना अनेक संस्कृतींमध्ये असाव्यात.
दुसर्या व्यक्तीचे /प्राण्याचे रूप घेणे (मारीच, इंद्र-गौतम ऋषी)
मातृप्रेमाचे संरक्षक कवच (दुर्योधन-गांधारी)
नागिनी
पार्वती आणि पद्मा पाटील
अॅपरेशन : एका जागी गुप्त होऊन दुसर्या जागी प्रकटणे.
स्पेल्स - मंत्र
भारी प्रश्न नंदिनी..असा विचार
भारी प्रश्न नंदिनी..असा विचार नव्ह्ता केला कधी..
सेंटॉर आणि तुंबरु यांच्यात नेमकं उलटं साम्य आहे..सेंटॉर माणसाचं डोकं आणि घोड्याचं शरीर तर तुंबरु च्या बाबतीत हेच उलटं..
स्वतःचा आत्मा दुसर्या कशाततरी दडवून ठेवणं हा सगळीकडच्याच दुष्ट प्रवृत्तींचा आवडता खेळ असावा..सगळ्या राजकन्यांना सोडवायला येणर्या राजकुमारांना शोधावेच लागायचे होरक्रक्स..
सध्यातरी एवढंच सुचतय..मयेकरांनी बर्याच गोष्टी सांगितल्यायत ऑलरेडी..
इब्लिस-चमनने दिलं की पुढचं उत्तर..तिसर्या आणि म्हटलंच तर सातव्या भागातही चुकते त्याला सेरेमनी..
पिशीतै, म्या फकस्त
पिशीतै,
म्या फकस्त ह्याग्रीडच्या आऊसायबांच नाव इच्चारलं त्याचं उत्तर दिल्हं होतं. :p त्यात अपूर्ण काय हुतं?
काय पळतोय हा धागा. मयेकर छान
काय पळतोय हा धागा.
मयेकर छान उत्तर.
माझा प्रश्नः पिट्युनियाच्या तोंडी स्नेपचा उल्लेख आहे तो कधी/कसा?
..
..
अझक्बानच्या उल्लेखावेळेला
अझक्बानच्या उल्लेखावेळेला पिट्युइया म्हणते. "आय हर्ड दॅट ऑफुल बॉय टेलिंग हर अबाऊट अझ्काबान" हॅरीला वाटतं की ती जेम्सबद्दल बोलत आहे. सातव्या भागात लिली स्नेपला अझ्काबानबद्दल विचारताना दाखवली आहे.
मला काहीच आठवत नाहिये नीट..
नंदिनी! वाटलेलंच
नंदिनी! वाटलेलंच मला.
पहिल्यांदा वाचताना 'ऑफुल बॉय' म्हणजे जेम्स असेल असंच वाटतं.. शेवटच्या भागात उलगडा होतो.
रोलिंगबाईंना दंडवत!
नंदिनी, लै डोकेबाज परश्न
नंदिनी, लै डोकेबाज परश्न विचारलास. ढण्यवाद.
काय पळतोय धागा. << परत
काय पळतोय धागा.
<< परत वाचावसं वाटतय हॅपॉ >> मला पण.
नंदिनीचा प्रश्न लई भारी.
त्या प्रश्नाला अजूनही उत्तरं
त्या प्रश्नाला अजूनही उत्तरं आहेत बरं का.
पण असूदेत.
आठवेल तशी इथे लिहत जाऊ आणि मग त्यांचं संकलन करून एक लेख लिहून काढून (बाय डम्बलडोर्स आर्मी- मायबोली शाखा)
श्रद्धा, बरोबर उत्तर. मयेकर
श्रद्धा, बरोबर उत्तर. मयेकर एवर्हाड आणि डिलिज हे मोस्ट सेलिब्रेटेड हेडमास्तर असल्याचा उल्लेख आहे.
इब्लिस
मयेकर एवर्हाड? हे कोण?
मयेकर एवर्हाड?
हे कोण?
जर तुम्ही लोकं ही उत्तरं on
जर तुम्ही लोकं ही उत्तरं on top of head असल्यासारखी देत असाल तर कौतुकच आहे...चला मी परत वाचायला घेते...
स्नेपच्या आईवडिलांची नावं
स्नेपच्या आईवडिलांची नावं काय? स्नेपच्या आईचं नाव पेप्रात कशासाठी आलेलं असतं?
एलीन स्नेप आणि टोबियास स्नेप.
एलीन स्नेप आणि टोबियास स्नेप. पेप्रात नाव का आलं ते आठवत नाही.
गॉबस्टोन क्लबची कॅप्टन
गॉबस्टोन क्लबची कॅप्टन म्हणून..एलीन प्रिन्स..
वैद्यबुवा आणि पिशी अबोली,
वैद्यबुवा आणि पिशी अबोली, राईट्ट आहे.
Pages