पुण्यात AB negative (AB - ) रक्ताची गरज

Submitted by अजय on 31 January, 2013 - 21:04

आज वडिलांची अचानक तातडीची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यांचा रक्तगट AB negative आहे. याच गटाच्या रक्तदात्याच्या शोधात आहोत. तुम्हाला शक्य असेल किंवा कुणी माहिती असेल तर कृपया संपर्क करा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्सने पुण्यातील महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक यापानावर रक्तपेढ्यांचे नंबर दिले आहेत. कदाचित त्याची मदत होईल. तुमच्या वडिलांना लौक्कर बरे वाटो.

अजय ,
पुण्यात ओळखीच्या व्यक्तींना मेसेज पास केलाय , काही अपडेट मिळाला तर सांगते.

माझा स्वतह चा रक्त गट AB negative आहे, मी 1st Feb ला पुण्या मधे असेन, माझा phone number 9850970195 आहे, काहि मदत लाग्ल्यास सान्गा.

http://www.maayboli.com/node/33225
एक 'रक्ताचे नाते' नावाची संस्था आहे. त्याचे मुख्य श्री.बांगर - ९४२२०८५९२४

यांना फोन करा. ते रक्तदाते उपलब्ध करुन देतात.

शस्त्रक्रिया पार पडली आहे. सुदैवाने जास्तीचे रक्त लागले नाही. तरीही अजून गरज लागली तर वर दिलेल्या नंबरांवर संपर्क करेनच.
तुम्हा सगळ्यांच्या मदतीबद्दल धन्यवाद.

अजय यांच्या वडिलांना स्वतःचे रक्त तातडीने देवू करणारे श्री.फोटोग्राफर२४३ यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

निगेटिव्ह रक्त म्हणजे किती दुर्मिळ प्रकार आहे हे ज्याना माहीत आहे त्याना श्री.फोटोग्राफर यांचे अधिक कौतुक वाटेल हे मी जाणतो.

अशोक पाटील