पुणे शहरातील महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक -
रुग्णवाहिका -
१. १०१
२. कोलंबस रुग्णवाहिका - २५५३११४६, २५५३२६३०
३. नारायणी - २४३३८८३३
४. पुणे हार्ट ब्रिगेड - १०५
५. रुग्णसेवा - २४२१७६७२
६. साई - २६९५९३०८, २६९५९२०८
७. रुबी हॉल क्लिनिक - २६१२३३९१, १०९९
८. यशवंतराव चव्हाण रुग्णालय - २७४२३४५६
९. संजिवनी - २५४३६०५३
१०. लाइफलाइन - २५५३६५१९
११. शिवसेना रुग्णवाहिका - २६१२४८४८
१२. दीनदयाल रुग्णालय - २५६५२४९७
१३. जहांगीर रुग्णालय - २६१२२५५१, २६०५०५५०, १०६६
१४. सह्याद्री - २५४०३०००
१५. भारत - २४३७१११६
१६. पुष्पक - २४४४०४१७
१७. आदित्य - ९८७३२ ०२०२०
१८. मिलन - ९८२२८ ३९३९०
१९. सिद्धीविनायक - ९८२२८ ५५६७६
२०. पुणे छावणी - २६४५०५३०
२१. कार्डियॅक रुग्णवाहिका - २६१३६३१५
१. औंध - २५८८३०९८
२. बुधवार पेठ - २४४५८९५०
३. भोसरी - २७१२००९०
४. एरंडवणे - २५४६८३७३
५. मध्यवर्ती अग्निशमन केंद्र - २६४५१७०७ / २६४४२१०१
६. पुणे छावणी - २६४५०४५३
७. रहाटणी - २७२७६७४९
८. उपनगरीय अग्निशमन केंद्र - २६१२२५४५
९. खडकी - २५८१९१५५
१०. निगडी - २७६५२०६६
११. हडपसर - २६८७०२०७
१२. पिंपरी चिंचवड - २७४७३३३३
१३. येरवडा - २६६९६४००
१. रुबी हॉल क्लिनिक (रेल्वे स्टेशनाजवळ) - २६१२३३९१
२. के.इ.एम. मेडिकल स्टोअर (रास्ता पेठ) - २६१२६५००
३. कोटबागी रुग्णालय - २५८८७०८९
४. पूना हॉस्पिटल - २४३३१७०७
५. कृष्णा हॉस्पिटल - २५४६०६२५
६. अमर मेडिकल स्टोअर (येरवडा) - २६६९३९७८
७. लक्ष्मी मेडिकल स्टोअर (२९१४, रामवाडी) - २६६८२२५०
८. उषा नर्सिंग होम - २६३४४९६९
९. केम्प्स मेडिकल स्टोअर - २६१३७७०२
१०. दीनदयाल रुग्णालय - २५६५२४९७, २५६५१६१३, २५६५४२६२
११. महावीर मेडिकल्स - २५८९७९३६
१२. सरस्वती मेडिकल्स - २६६३०४८५
१. इझी मेडिकल्स - २६३४४२४७
२. कल्याणी मेडिकल्स - २६१३८११४
३. हरी परशुराम औषधालय - २४४५१८७१
१. रुबी हॉल क्लिनिक - २६१३६३१८
२. आचार्य आनंदऋषीजी पुणे रक्तपेढी (पूना हॉस्पिटल) - २४३३७६२७
३. इंडियन सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूट - २४३३९९०६, २४३३५२४४
४. नवजीवन रक्तपेढी (शनिपार) - २४४८०३४१
५. लोकमान्य रुग्णालय - २७४५९२२२
६. इनलॅक्स बुधराणी (कोरेगाव पार्क) - २६१२९०८०
७. दीनदयाळ रुग्णालय - २५६५२४९७/५६५७/३३३२
८. के. ई. एम. रुग्णालय (रास्तापेठ) - २६१२५६००
९. रेड क्रॉस रक्तपेढी - २६१२०६५०, २६१२०९५०
१०. ए.एफ.एम.सी रक्तपेढी - २६९७३२९०
११. भारती रुग्णालय - २४२२६११६
१२. ससून रुग्णालय - २६१२८०००
१३. जहांगीर रुग्णालय - २६१२२५५१
१४. वाडिया ट्रस्ट रक्तपेढी - २६१२३३९१/९८
१५. जनकल्याण रक्तपेढी - २४४४९५२७ / १४६२ / ४५०२
१६. विश्वेश्वर रक्तपेढी - २७४२३८४४
१७. पुणे चेस्ट रुग्णालय - २७२८०२३७
१८. अक्षय रक्तपेढी - २६९७६४५६
१९. तलेरा रुग्णालय - २७४५७०५४



धन्यवाद चिनूक्स !
Thank you very much ! हे खुप उपयोगी नंबर्स आहेत. उद्याच प्रिंट काढुन फोनजवळ लावुन टाकते.
खूपच उपयोगी काम चिन्मय.
धन्यवाद चिनूक्स!
अनेक धन्यवाद ही यादी दिल्याबद्दल.
धन्यवाद चिनुक्स!
अत्यंत उपयोगी माहिती. अनेक अनेक धन्यवाद!
अजून काही दूरध्वनी क्रमांक राहिले असतील, तर कृपया इथे लिहा, मी वरची यादी संपादित करेन.
तसंच, इतर शहरांतील दूरध्वनी क्रमांकाच्या अशा याद्या तयार केल्यास प्रशासक त्या एकत्र करू शकतील.
धन्यवाद.
गुड वन .. जेव्हा शक्य होईल तेव्हा दुरध्वनी क्रमांक अपडेट करत रहावे..
खुप उपयुक्त माहिती.इतर शहरांची देखील अशी यादी व्हायला हवी.
सहज आठवलं म्हणून : डोंबिवली शहराची समग्र माहिती (सध्या तरी फक्त मेडिकल आणि त्या रिलेटेड "आरोग्यदीप" नावाच्या पुस्तकात आहे.) फार चांगलं पुस्तक आहे हे. बाकीही डोंबिवलीतल्या महत्वाच्या फोन नंबरची माहिती डोंबिवलीकर वेबसाईट वर उपलब्ध आहे.
खूपच छान माहिती चिनूक्स.
चिनूक्स, खूपच उपयुक्त माहिती, धन्यवाद!!
खूप उपयोगी माहिती, धन्यवाद!!
खूप उपयोगी माहिती आहे.
धन्यवाद!!
खुप उपयुक्त माहिती. धन्यवाद चिन्मय.
यात काही अॅक्सिडंट आणि इमर्जन्सी केसेस घेणार्या हॉस्पिटल्स चे फोन नंबर देता येतिल का? योग्य वाटत असेल तर अॅड कर प्लिज.
धन्यवाद चिनूक्स,
पुणे हार्ट ब्रिगेड - १०५० असा नं आहे, कृपया जरा तपासून तसा बदल करणार का ?
उपयुक्त माहिती, चिनुक्स.
कविताने लिहिल्याप्रमाणे बाकी शहरांचे नंबर्स तिथल्या लोकांनी जमेल तसे लिहावे.
चिन्मय
यात महत्वाच्या पोलिस स्टेशन्स ची नाव हवी आहेत का?
शशांक पुरंदरे,
चूक दुरुस्त केली आहे. धन्यवाद.
दक्षिणा,
पोलिस स्टेशन आणि रुग्णालयांचे नंबर आज अपडेट करेन. तुझ्याकडे असतील नंबर तर इथे दे, मी वरच्या यादीत टाकतो.
खुप उपयोगी महिती ! धन्यवाद चिनुक्स !
चांगलं काम केलंस चिनूक्स
चांगलं काम केलंस पोरा!
मेडिकल, पॅरामेडिकल क्षेत्रातल्या माबोकरांनी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये प्रथमोपचार, बँडेजेस वगैरे कसे करायचे याबद्दल लेख लिहून मार्गदर्शन केले तर उत्तम होईल.