साजणवेळा अ‍ॅप

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मित्राने ही आयफोन अ‍ॅप बनवली आहे

शब्दवेध, पुणे सादर करीत आहे
प्रतिभासंपन्न कवी ग्रेस यांच्या साहित्यावर आधारित 'साजणवेळा'

साजणवेळा भाग १
साजणवेळा भाग २

संकलन - दिग्दर्शन - निवेदन: चंद्रकांत काळे
संगीत: आनंद मोडक
गायक: माधुरी पुरंदरे आणि मुकुंद फणसळकर
वाद्यवृंद: राजीव परांजपे, संजय पंडित, मिहीर भागवत, मुकेश देडिया
मुखपृष्ठ सौजन्य: कुमार गोखले
निर्माती: संध्या काळे
प्रकाशन: Alphonso India

विषय: 
प्रकार: 

ऑफीसमध्ये आत्ता ऐकता येणार नाही. पण आयफोन अ‍ॅप म्हणजे काय ते सांगता का कृपया? मला माहीत नाही. धन्यवाद! Happy