हिमवर्षाव.!! काश्मीर

Submitted by उदयन.. on 31 January, 2013 - 04:29

काश्मीर ला जाण्याचा योग जुळला होता... जम्मु वरुन काश्मीर ला जाताना वाटेत हिमवर्षाव झाला...
त्याचेच काही फोटो.
.
१) डोंगरावरुन ढग खाली उतरत असताना

२) ढग उतरायला सुरुवात झाली

३) बर्फ पडायला सुरुवात

४)

५)

६) ढग खाली पोहचले आणि वर्षाव जोरदार सुरु झाला

७) दुसर्या दिवशी आकाश मोकळे झाले..;)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सह्ही!! अतिशय सुरेख हिमवर्षाव. पहिला अनुभव ना, मग एकदम आठवणीत राहील आत्ता. Happy
शेवटचा फोटो तर एकदम झक्कास.

रंगासेठ....... शेवटच्या फोटो साठी ३ दिवस आम्ही प्रार्थना केलेली....एकदा तरी मोकळे निळे आकाश दिसु दे म्हणुन

Pages