भारत किंवा भारतियांबद्दलचे असेच काही दुवे

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

फेसबूक ईस्टाईल काही दुवे द्यायचा विचार आहे - भारतियांशी किंवा भारताशी संलग्न.
त्यावर अधीक विचार लिहायला आवडतील. वेळेअभावी कसे/किती जमेल ते पाहुया.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

सुरुवात या आधीही चर्चीलेल्या विषयापासून. पण हा आत्ता पुन्हा उकळायचे कारण म्हणजे इतक्यातच वाचलेला डॉक्टरी विचार (जो तसा पटण्या सारखा आहे - विचार केल्यास) की हे लोक कपाटातून (क्लोझेट) बाहेर आल्यास त्यांच्या स्वास्थ्याकरता ते अतिशय महत्वाचे असेल (आणि पर्यायाने इतरांच्या).

http://www.huffingtonpost.com/nish-gera/where-are-the-gay-indians_b_2578...

http://www.nytimes.com/2013/11/15/business/media/judge-sides-with-google...

हा दूवा थेट भारताबद्दल नाही पण भारतातल्या कोणत्या गोष्टींना लागू होऊ शकतो?
संदीप खरे जरी नाही, तरी एखाद्या(च) जून्या कवितांच्या पुस्तकातील एखादीच पूर्ण कवीता टाकता येईल?

Aschig,
The judgement is about scanning of books and using it for google search. Copying an entire poem is an altogether different case.

कविता वेगळी आणि पुर्ण लेख वेगळा, त्यामुळे कविता वापरणे, हे चुकीचे वाटते.
दुसरं म्हणजे, गुगल ती पुस्तके विकत नाही, त्यातुन त्यांचा प्रत्यक्ष फायदा नाही (अप्रत्यक्ष आहेच), आणि जी पुस्तके विकतात, त्या प्रकाशकांशी करार करुनच.
असो, हे मराठी पुस्तकांबद्दल कशी होणार ?

चिनुक्स, भारतातील कायदा जो आहे तो आहेच. तो मोडायला नकोच.

गुगल जी पानं दाखवतं ती या (अशा स्कॅन केलेल्या) पुस्तकांमधील असतात का हे पहायला हवे. (म्हणजे ते चालते का?)

एखादी कविता देण्याने त्या लेखकाला फायदा होणार असेल तर (अर्थात हे कोण ठरवणार हा प्रश्न येतोच - पण या म्धील काही तरी मार्ग हवा - आजच्या ई-दुनियेत अनेक लेखकांपेक्षा त्यांच्या चाहत्यांना त्यांचे जास्त चांगले मार्केटींग करता येईल. आत्ताच ट्विटर कशाशी खातात हे न समजणार्‍या राहूल द्रविडला हर्ष भोगले सांगत होता की त्याचे फेक अकाऊंट्स त्याची भरपूर 'प्रसिद्धी' करताहेत)

विजय, मराठी पुस्तकं पण असावीत त्यांच्याकडे, पण इतर देशातील कायद्यांमुळे सांगता येत नसावे.