माझि चारोळि - २

Submitted by गोपिका on 29 January, 2013 - 10:03

१.किति प्रयत्न केले जरी
तुला विसरताना
आठवतेसच तु
प्रत्येक श्वास घेताना......

२. भोवति पसरलय
प्रसन्नतेच वलय
मनात साठलेल सुख
डोळ्यात भरुन आलय......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा किति छान आहेत ह्या !!
पण दोघीच आहेत Sad
मी चरोळ्यांबद्दल बोलतोय ......:)

___________________________________________________________
खूप छान लिहिता तुम्ही पण रियाचं अगदी सगळंच नका ऐकू काही.... एकाच धाग्यात सर्व चारोळ्या नकोत ५-७ ठीक !
येवूद्यात अजून येवूद्यात !!
___________________________________________________________
आणि हो.....

मायबोलीवर तुमचं सर्वांतर्फे हार्दिक स्वागत !!
Happy

गायत्रि आराध्ये , नमस्कार

तुमच्या चारोळ्या या चारोळ्यांसाठी असलेल्या स्वतंत्र बाफवर टाकाव्यात ही विनंती.

मराठी टाइप करण्याच्या अधिक माहितीसाठी देवनागरीत कसे लिहावे? आणि चाचणीची जागा चाचणीसाठी असे दोन वेगळे बा.फ. आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही मराठीत टाईप करण्याचा सराव करू शकता.

धन्यवाद !
मदत_समिती.