चिमणीचं चित्र काढण्याचा प्रयत्न!!

Submitted by अग्निपंख on 29 January, 2013 - 07:04

माझा चिमणीचं पेन्सिल स्केच काढण्याचा प्रयत्न!!!
चिमणीच वाटत आहे ना ?
sparrow.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे पण चिमणीच शरीर आणि पायाच्या अ‍ॅन्गल ह्या मधे तफावत आहे. शरिराच्या ह्या अ‍ॅन्गलने दोन पायातल अंतर खुप कमी असायल हव होत अथवा चिमणीचा फक्त पार्श्वभाग दिसायला हवा होता

सर्वांचे धन्यवाद..!!
सचिन - मी ज्या फोटोवरुन हे चित्र काढलय त्यातही असाच आहे पायांचा अँगल...पुढच्या वेळेस अजुन चांगलं जमवण्याचा प्रयत्न करेन!!!

छाने स्केच... (मलाही चोच जरा निराळी वाटली.)

पण, अग्न्या, गारफिल्ड काढून दाखव... तरच तुला चित्रकार म्हणेन Wink Light 1

पक्ष्यांच्या वेगवेगळ्या चोचींचे प्रकार -

birds beaks 2.jpg

आता सोयीचे जाईल चिमणीची नेमकी चोच काढायला Wink Happy

सगळ्यांचे धन्यवाद!!!
चुका दाखवल्याबद्द्ल सुद्धा आभार... माझ्यात सुधारणा त्यामुळेच होउ शकते!!!
चोच नीट करण्याचा बरच प्रयत्न केला होता पन चोच काही जमलीच नाही शेवट्पर्यंत .. Sad
शशांक मनापसुन आभार.. आता कोणत्याही पक्षाची चोच जमायला हरकत नाही Happy

पुरंदरे शशांक, मस्त इमेज.
अग्निपंख, चिमणीचे डोके आणी शरीर यामधले अंतर जास्त झाले आहे. बाकी चित्र छान आहे. Happy

अग्निपंख, हे छायाचित्र तुम्ही काढले आहे का? >>
नाही मी काढलेलं नाही ते!
तुमच्या चित्रातील चोच थोडी curve आलीये. फोटोत तशी नाहीये. >>
हो बरोबर आहे, चोच बिघडलिये शेडिंग करताना Sad !!

>>>चिमणी किंचित ढालगज स्वभावाची वाटत आह>>><<
अहो मायबोलीवरची आहे चिमणी, तशीच वाटणार ना तुम्हाला? Proud

मस्त आलय.
सगळे मार्गदर्शन करताना दिसताहेत. म्हणजे चित्रकार असणार ते.

चित्रकारांसाठी अवाहन :
ह. बा. शिंदे यांच्या द्वितीय पुस्तकासाठी

'सुपाएवढ्या काळजाची साधीभोळी माणसं'

याची कॅलिग्राफी करा
व प्रकाशन समारंभात मिळवा आकर्षक श्रीफळ, तलम महावस्त्र व रंगीत गुलाबपुष्प.

Pages