चिमणीचं चित्र काढण्याचा प्रयत्न!!

Submitted by अग्निपंख on 29 January, 2013 - 07:04

माझा चिमणीचं पेन्सिल स्केच काढण्याचा प्रयत्न!!!
चिमणीच वाटत आहे ना ?
sparrow.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहाहा काय गं बाई एकेक कमेंट.
म्हणे चिमणी ढालगज वाटते आहे. Lol Lol
तर कोणी म्हणतय - माबोवरची चिमणी आहे ढालगज असणारच Lol Lol Lol
------------------
चित्र फार छान आहे.

छान.
पण चिमणी जराशी पोपटावर गेल्या सारखी वाटतेय.

Pages