Vampire Slayer !

Submitted by ssaurabh2008 on 26 January, 2013 - 08:45

एक व्हॅम्पायर मारला बघा मी. Lol
फार रक्त शोषून घेतले होते याने माझे आजवर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुठीत धरला आणि जोर्रात भिंतीवर फेकून मारला.>>>> खरचं ??

माझा नवरा , बॉलला जमीनीवर टप्पे देताना कसे मारतात , तसे हवेत उडणार्या डासाला मारतो , जमीनीवर पाडतो आणि मग पायाने चिरडतो .

बिच्चारा जीवानिशी गेला Sad आता खून का बदला खुन से डासीण सोडणार नाय तुम्हाला Proud नायतर त्याचा मुलगा मोठा झाल्यावर सांभाळ स्वत: ला

फोटू लय भारी

मस्त Happy हा वॅम्पायर अजिबात क्युट नाहीये पण ... फोटो चांगला काढला आहे पण
त्याच्या डोळ्यात तुमचा फोटो येणार आणि तो फोटो बघुन डासीन बदला घेणार>>>>>>>>>>>>> Lol